Uncategorized

दुर्गराज रायगड होतोय प्लॅस्टिकमुक्त..

May 27, 2018 0

शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त आज दुर्गराज रायगडावर खासदार संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या सुविद्य पत्नी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड प्राधिकरणच्या वतीने गडावरील अति अवघड तसेच खोल दरीतील कचरा गिर्यारोहकांच्या मदतीने काढण्यात आला असून ही मोहिम […]

Uncategorized

बॉलिवूड पॉप सिंगर शर्ली सेटिया च्या लाईव्ह शो ला कोल्हापूरकारांचा प्रचंड प्रतिसाद

May 27, 2018 0

कोल्हापूर: सुप्रसिद्ध बॉलीवूड पॉप गायिका ‘शर्ली सेटीया’चा कोल्हापुरात प्रथमच लाईव्ह शो पार पडला. ती आली तिने पाहिले आणि जिंकले असा माहोल हॉटेल सयाजी च्या साज लॉन वर पाहायला मिळाला. शर्ली ने स्टेज वर एन्ट्री करताच […]

Uncategorized

कर्नाटकात ७८ आमदारांचा घोडेबाजार :पालकमंत्री, केंद्र सरकारच्या चार वर्षातील परिवर्तनाचा केला लेखाजोखा

May 26, 2018 0

कोल्हापूर : कर्नाटक राज्यात १०४ भाजपचे आमदार असताना ३८ आमदार निवडून आलेल्या जेडीएस पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणजे ७८ आमदार असलेल्या काँग्रेस ने घोडेबाजार केला अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. […]

Uncategorized

श्री अंबाबाई मंदिरात प्राथमिक आरोग्य उपचार केंद्राचे उद्घाटन

May 25, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात महिलांसाठी 25 ठिकाणी शौचालये उभारणार असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहरातील 25 जागा निश्चित केल्या आहेत. याच धर्तीवर राज्यात 250 ठिकाणी महिलांसाठी शौचालये उभारणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री […]

Uncategorized

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय बोंद्रे घराण्याला महापौर पद पहील्यांदाच

May 25, 2018 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय बोंद्रे घराण्याला महापौर पद पहील्यांदाच मिळाले असून महापौर शोभा बोंद्रे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. शिक्षण १० वी पास आहे. ते कसबा तारळे येथे झाले. त्यांचे मुळ गाव कसबा तारळे आहे. […]

Uncategorized

कोल्हापूरच्या ४६ व्या महापौरपदी काँग्रेसच्या सौ.शोभा बोन्द्रे उपमहापौरपदी महेश सावंत

May 25, 2018 0

कोल्हापूर: कोल्हापूरच्या महापौरपदी कॉग्रेस पक्षाच्या सौ. शोभा पंडितराव बोंद्रे यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली.बोंद्रे यांनी नजीकच्या प्रतिस्पर्धी ताराराणी आघाडीच्या सौ. रूपराणी निकम यांचा पराभव केला बोंद्रे यांना ४४ मते, तर निकम यांना ३३ मते पडली. […]

Uncategorized

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न

May 24, 2018 0

 कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. त्याचा लाभ साडेतीनशेहून अधिक रुग्णांनी घेतला. या शिबिरात मेंदूविकार फिट, पाठ आणि मणक्याचे विकार, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, लहान मुलांचे कॅन्सर व […]

Uncategorized

 ऋतुरंग अकादमीच्या वतीने ऋतुरंग कलाविष्कार

May 24, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापूर येथील शुक्रवार पेठ मधिल ऋतुरंग डान्स ॲकॅडमीच्यावतीने रविवारी २७ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता रंकाळा पदपथ उद्यान येथे ऋतुरंग कलाविष्कार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्याअंतर्गत शास्त्रीय वाद्यवृदांच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांवर […]

Uncategorized

कोल्हापूरच्या ओंकार गुरवची इंडियन मिलिट्री अकॅडमीत निवड 

May 24, 2018 0

कोल्हापूर: केंद्रीय  लोकसेवा आयोगातर्फे लष्करी सेवेकरिता घेण्यात आलेल्या   (कम्बाईड डिफेन्स सर्विस ) परिक्षेत ओंकार अनंत गुरव याची डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (आयएमए) मध्ये निवड झाली आहे.     केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी )कठीण समजली जाणारी हि देश पातळीवरील परिक्षा सन २०१७ […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील ‘शतदा प्रेम करावे’च्या सेटवर मिळाली इफ्तारची मेजवानी

May 24, 2018 0

मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरू झाला आहे. रमजानच्या काळात दिवसभर रोजा ठेवल्यानंतर (उपवास) संध्याकाळी खाऊन रोजा सोडला जातो. त्याला इफ्तार असं म्हणतात. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका शतदा प्रेम करावेच्या प्रॉडक्शन टीममधील काही सहकारी […]

1 94 95 96 97 98 256
error: Content is protected !!