News

दुकाने उघडण्याचे नियोजन करून सामाजिक अंतर पाळा :आ.चंद्रकांत जाधव

May 5, 2020 0

कोल्हापूर :दुकाने उघडण्याचे नियोजन करून सामाजिक अंतरानुसार ती सुरू करावीत, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज आयुक्तांना केली.लॉकडाउनचा दुसऱ्या टप्प्यानंतर शासनाने काही नियमांची अंमलबजावणी करून उद्योग-व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली आहे मात्र शहरातील काही […]

News

सेंट झेव्हिअर्सच्या माजी विद्यार्थ्यांकडून अडीच लाखाचे साहित्य ग्राम विकासमंत्र्यांकडे सुपूर्द

May 4, 2020 0

कोल्हापूर: येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सीपीआर तसेच महापालिका रुग्णालयास सुमारे अडीच लाखाचे कोरोना प्रतिबंधक साहित्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज सुपूर्द केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, […]

News

सौ. अरुंधती महाडिक यांची वाढदिवसानिमित्त घरेलू महिला कामगारांना मदत

May 3, 2020 0

कोल्हापूर: भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांचा वाढदिवस असतो. यंदा लॉक डाऊन मुळें, महाडिक परिवाराने हा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गेले दीड महिना काम नसल्याने, गोरगरीब नागरिक अडचणीत आले आहेत. विशेषतः […]

News

केडीसीसीच्या मोबाईल बँकिंगसह अद्ययावत वेबसाईटचे लॉन्चिंग

May 2, 2020 0

कोल्हापूर:सर्व सुविधांनी युक्त शहरी जीवन आणि सुविधांपासून वंचित ग्रामीण जीवन यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. परंतु; कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शहरात मिळणाऱ्या सुविधा गावातील शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवून शहर आणि गाव हि दरीच कमी केली […]

News

कोरोनामुळे कोल्हापुरात पहिला बळी

April 30, 2020 0

कोल्हापूर  : कोल्हापूरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे. इचलकरंजीतील पहिल्या कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाचा आज (गुरुवारी) सायंकाळी साडेचार वाजता मृत्यू झाला. गेली दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.औपचारिक बाबींची पूर्तता करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात […]

News

हसन मुश्रीफ फाऊंडेशन कडून १०२२ कुटुंबीयांना धान्यवाटप

April 29, 2020 0

कागल: हसन मुश्रीफ फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून बेघर वसाहत, घरकुल आरक्षण क्रमांक ३३ व नवीन घरकुल येथील गरजू व कष्टकरी कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले. सुमारे १०२२ कुटुंबीयांना मदत करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना […]

News

रक्तदान करून तरुणांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

April 28, 2020 0

कोल्हापूर:‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने आज  […]

News

स्थिर आकाराचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उद्योगधंदे सुरू होणार नाहीत

April 28, 2020 0

कोल्हापूर : वीज बिलातील स्थिर आकाराचे सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उद्योगधंदे सुरू होणार नाहीत, असा निर्णय उद्योगपतींच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनच्या सभागृहात आज दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेनच्या […]

News

गरीब, दुर्बल घटकांच्या उदरनिर्वाहासाठी बँक खात्यावर रक्कम जमा करा:आ.चंद्रकांत जाधव

April 27, 2020 0

कोल्हापूर : समाजातील गरीब, दुर्बल घटकांच्या उदरनिर्वाहासाठी बँक खात्यावर रक्कम जमा करून लॉकडाऊनचा कालावधी सुसह्य करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक घटकाला नुकसान सहन करावे लागले […]

News

कागल एज्युकेशन सोसायटीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

April 27, 2020 0

कागल: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना नियंत्रण मोहिमे अंतर्गत संपूर्ण कागल शहरांतर्गत स्वच्छतेचे कर्तव्य सक्षमपणे बजावणारे कागल नगरपरिषदचे सफाई कर्मचारी, घरोघरी जाऊन सर्वे साठी योगदान देणा-या खाजगी अंगणवाडी सेविका व मदतनीस नगरपालिका शिक्षण मंडळात मानधनावर कार्यरत […]

1 177 178 179 180 181 200
error: Content is protected !!