Uncategorized

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादन

November 20, 2015 0

कोल्हापूर : भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी शिवाजी विद्यापीठात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रातल्या चार विद्यापीठांचे आजी-माजी कुलगुरू या प्रसंगी एकत्र येण्याचा योग जुळून आला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. […]

Uncategorized

महापालिकेत राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा

November 20, 2015 0

कोल्हापूर: महानगरपालिकेच्या वतीने आज विठ्ठल रामजी शिंदे चौकमध्ये राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. यावेळी महापौर सौ.अि­ानी रामाणे, उपमहापौर सौ.शमा मुल्ला, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेवक विजयसिंह पाटील-खाडे, संतोष गायकवाड, राजू दिंडोर्ले, नगरसेविका […]

Uncategorized

विनापरवाना 17 डिजीटल बोर्डवर कारवाई

November 20, 2015 0

कोल्हापूर : शहरामध्ये मोठया प्रमाणात विनापरवाना विविध जाहिरात फलक उभे करण्यात आलेली आहेत. सदर जाहिरात फलकासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या फलकधारकांनी परवानगी घेतलेली नाही अशा अवैध जाहिरात फलक, होर्डिग्ज, बॅनर्स हटविणेची कारवाई […]

Uncategorized

तिरूपती येथे जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत

November 19, 2015 0

तिरुमल : आंध्र प्रदेश येथील तिरुमल येथे प्रचंड पाऊस झाल्याने तेथील जन जीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे, विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. व्यंकतेश्वरा म्हणजेच तिरुपति ला जाणाऱ्या मार्गावर पाणी आल्याने तो मार्ग बंद करण्यात आला […]

Uncategorized

समीर गायकवाडचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

November 19, 2015 0

कोल्हापूर : पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.समीरचे वकील विरेंद्र इचलकरंजीकर यांनी 7 नोव्हेंबर रोजी समीरला पानसरे हत्ये प्रकरणी महत्वाची माहिती द्यायची आहे त्यासाठी त्याला न्यायालयात हजर करावे या मागणी […]

Uncategorized

राज्यात आंतरविद्यापीठीय सुसंवाद प्रस्थापित व्हावा: डॉ. संजय देशमुख

November 19, 2015 0

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत आंतरसंवाद, सुसंवाद प्रस्थापित होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने नजीकच्या काळात प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५३व्या […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाचा आज ५३वा वर्धापन दिन

November 17, 2015 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आज ५३वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8.30 ला ध्वजारोहण आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम होईल. यात गुणवंत […]

Uncategorized

गुणीदास फौंडेशनच्यावतीने पं.व्यास संगीत संमेलन

November 17, 2015 0

कोल्हापूर : गुणीदास फौंडेशन आयोजित पं.सी.आर.व्यास संगीत संमेलन येत्या २१ व २२ नोव्हेंबर रोजी राजाराम कॉलेज येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न होत आहे. कोल्हापुरातील रसिक प्रेक्षकांना सुरैल संगीताची मेजवानी मिळणार आहे.या वर्षीच्या संमेलनात पहिल्या […]

Uncategorized

कोल्हापूरचा संपूर्ण विकास करणार : महापौर अश्विनी रामाने

November 16, 2015 0

कोल्हापूर: कोल्हापूरचा संपूर्ण विकास करणार त्याचप्रमाणे शहराच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावर सर्व नगरसेवकांना एकत्र करणार. टोल कायमचा हद्दपार व्हावा यासाठी रस्यावर उतरून आंदोलन करणार असे नूतन महापौर अश्विनी रामाने यांनी सांगितले.महापौरपदासाठी निवड झाल्यानंतर त्या बोलत होत्या. तसेच […]

Uncategorized

कोल्हापूरच्या नव्या महापौर अश्विनी रामाने ; उपमहापौर शमा मुल्ला

November 16, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापुरच्या नूतन महापौरपदी कॉंग्रेसच्या अश्विनी रामाने तर उपमहापौरपदी शमा मुल्ला यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आले. १० तारखेला महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी यांच्या नियंत्रणाखाली […]

1 2 3 4 5 6 7
error: Content is protected !!