Uncategorized

१ डिसेंबर पासून टोलमुक्त कोल्हापूर

November 7, 2015 0

कोल्हापूर : १ डिसेंबर पासून संपूर्ण टोलमुक्त कोल्हापूर होणार असल्याचे संकेत आज सर्किट हाउस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. १६ नोव्हेंबर पासून पुन्हा टोल आंदोलन तीव्र होणार असल्याचे टोलविरोधी कृती समितीने […]

Uncategorized

शरद पवारांनी दिला मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

November 6, 2015 0

बारामती: तूरडाळीच्या वाढत्या दरांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री  शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही मोलाचे सल्ले दिले. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला डाळीच्या उत्पादनासाठी पहिलं पारितोषिक मिळालं होतं. शेतकऱ्यांना योग्य मदत दिली तर डाळीचे […]

Uncategorized

ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. पी. के. विजयन यांची तंत्रज्ञान अधिविभागास भेट

November 6, 2015 0

कोल्हापूर:अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाला प्राधान्य द्यावे तसेच संशोधनाकडे वळावे असा मौलीक सल्ला भाभा अणु संशोधन केंद्राच्या रियाक्टर अभियांत्रिकी विभागाचे संचालक व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. पी. के. विजयन यांनी दिला.  शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील इंडस्ट्री इंस्टीयूट […]

No Picture
Uncategorized

महापौर निवड १६ नोव्हेंबरला

November 6, 2015 0

कोल्हापूर : निवडणूक निकालाने कोल्हापुरातील संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून टाकले.एकीकडे आघाडी सरकार येणार आणि कॉंग्रेसचा महापौर होणार यात कॉंग्रेसच्या प्रभाग क्रमांक ६ मधून निवडणूक जिंकलेल्या स्वाती यवलुजे यांचे नाव महापौरपदासाठी सध्या जोरदार चर्चेत आहे.तर चंद्रकांतदादा […]

Uncategorized

महापालिकेची उद्या जुन्या सभागृहाची शेवटची सभा

November 6, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुक नुकतीच पार पडली.पण निवडणुकीच्या काळात मागील महिन्यात होणारी सभा पुरेशी गणसंख्या नसल्याने तहकूब करण्यात आली होती.पण काही प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने तसेच नवीन सभागृह अजून स्थापन न झाल्याने जुन्या सभागृहाची तहकूब […]

Uncategorized

सर्वात मोठे विमान उड्डाण करणार मुंबईतून

November 5, 2015 0

मुंबई :मुंबई विमानतळावर मे, २०१६पासून आणखी एक एअरबस ए३८० हे डबलडेकर सुपरजम्बो विमान उड्डाण करू लागणार आहे. ही सेवा एतिहाद एअरवेजची असून, मुंबई ते अबुधाबी व पुढे अबुधाबी ते न्यूयॉर्क असा प्रवास करण्याची सोय त्यामुळे […]

Uncategorized

सामाजिक सुसंवाद प्रस्थापनेत एन.एस.एस.ची भूमिका प्रभावी – डॉ.साळुंखे

November 4, 2015 0

कोल्हापूर : सामाजिक सुसंवाद प्रस्थापनेत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) प्रभावी भूमिका बजावू शकते, असे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे यांनी आज येथे व्यक्त केले.शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने […]

Uncategorized

निवडणूक निकालाचा लेखाजोखा

November 4, 2015 0

नुकतीच कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागला.यामुळे जिल्ह्यातील नेत्यांना पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली. लोकांनी आपला कौल प्रामाणिकपणे दिल्याने जे भ्रमात होते त्यांचे पाय जमिनीवर आले.आपण लोकांना गृहीत धरत होतो.पण जनताच सर्वश्रेष्ठ असते.त्यांना असे […]

Uncategorized

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती

November 4, 2015 0

मुंबईजवळ रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील शिरढोण गावी ४ नोव्हेंबर १८४५ रोजी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा अनंतराव फडके हे कर्नाळा किल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे श्रीमंत घराण्यात जन्मलेले वासुदेव हे एक सुदृढ बालक […]

Uncategorized

दिवाळीसाठी खास फराळाचे पदार्थ बनविण्याची पद्धत

November 4, 2015 0

बेसनचे लाडू   प्रमाण : १ किलो साहित्य:१/२ किलो चणा डाळीचे जाडसर पीठ१ वाटी वनस्पती तूपदीड वाटी साखर५-६ वेलच्याथोडं जायफळ२ चमचे चारोळी१५-२० बेदाणेवेळ: १ ते २ तासकृती:सर्व प्रथम कढईत तूप तापवा.तूप तापल्यावर डाळीचे पीठ घालून सतत […]

1 4 5 6 7
error: Content is protected !!