शाहूकालीन मोती तलावाच्या जागेचे हस्तांतरण बेकायदेशीरच : आमदार क्षीरसागर यांच्या प्रश्नाला चंद्रकांतदादांचे उत्तर
मुंबई : मौजे केर्ली, ता.करवीर हद्दीतील ऐतिहासिक सोनतळीतील शाहूकालीन मोती तलावासह लगतच्या पाणलोट क्षेत्रातील जमिनीवर एक विकासकाने कब्जा केला आहे. शेतकरी नसलेल्या या विकासकाने शाहूकालीन तलावासह तब्बल ३४ एकर जागेचे हस्तांतरण बेकायदेशीररीत्या करण्यात आले आहे. […]