Uncategorized

सुभाष भामरे यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ

July 5, 2016 0

 नवी दिल्ली  : रिपब्लीकन पक्षा (आठवले गट) चे अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य रामदास आठवले आणि धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  तसेच पर्यावरण व वने राज्यमंत्री (स्वतंत्रप्रभार) […]

Uncategorized

आम्ही कोल्हापुरी झाडे घरो-घरी उपक्रमाअंतर्गत नगरसेवकांना वृक्ष वाटप

July 5, 2016 0

कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आम्ही कोल्हापुरी झाडे घरो-घरी हा उपक्रमाअंतर्गत आज महावीर उद्यान येथे महापौर सौ.अिʉानी रामाणे यांच्या हस्ते नगरसेवक, नगरसेविकांना प्रत्येकी 50 वृक्षांचे वाटप करण्यात      आले.  नगरसेवकांना वाटप करण्यात आलेली वृक्ष 3 […]

Uncategorized

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस गगनबावड्यात 109 मि.मि.

July 4, 2016 0

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात गगनबावडा  तालुक्यात सर्वाधित 109 मि.मी. पावसाची नोंद   झाली असून, जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी 35.63 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 3058.55 मि. मि. पाऊस […]

Uncategorized

झी मराठीवरील‘रात्रीस खेळ चाले’मालिकेची यशस्वी शंभरी

July 4, 2016 0

मुंबई:रात्रीची वेळ वैऱ्याची असते असं आपल्याघरातील बडे-बुजुर्ग नेहमीच सांगतात.. दिवसा राहणाऱ्या घराच्या अंगणात मुक्तपणे खेळणारे आपण अनेकजण रात्रीच्या अंधारात बाहेर पडायलाही घाबरतो.. ही भीती बाहेरच्या अंधारात असते की मनातल्या अंधारात ? हे रात्रीचे खेळ असतात की मनाचे? हे प्रश्न […]

Uncategorized

जिल्हयातील वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ

July 1, 2016 0

कोल्हापूर :  महाराष्ट्रात आणखी पन्नास कोटी वृक्ष असणे आवश्यक आहे. त्यासाठी यावर्षी पासूनच शासनाने 2 कोटी वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली असून या मोहिमेचा शुभारंभ आज राज्यात सर्वत्र एकाच वेळी होत आहे. वृक्ष लागवडीबद्दल लोकांमध्ये […]

Uncategorized

सलमान खान झळकणार ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये

July 1, 2016 0

मुंबई:झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं  व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. […]

Uncategorized

महाआरोग्य शिबीर”अंतर्गत “डॉक्टर आपल्या दारी”अभियानाद्वारे डेंग्यू उच्छाटन :आ.राजेश क्षीरसागर

June 30, 2016 0

कोल्हापूर : कसबा बावडा परिसरात दिवसेंदिवस डेंग्यूचा होत चाललेला झपाट्याने होत असलेला फैलाव रोखण्यासाठी आम. राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबीर अंतर्गत “डॉक्टर आपल्या दारी” अभियानाद्वारे डेंग्यू उच्छाटनाचा निर्धार आज करणेत आला. या अभियाना अंतर्गत […]

Uncategorized

आकाशवाणी कोल्हापूरचा दिल्लीत गौरव

June 30, 2016 0

कोल्हापूर : 2015-16 या आर्थिक वर्षात जाहिरातीद्वारे उत्पन्नाचेउद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल नवी दिल्ली येथे 20जून रोजी आयोजित एका समारंभात कार्यक्रम अधिकारी प्रविण चिपळुणकर यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रसार भारतीचे सी ई ओ […]

Uncategorized

वनमहोत्सव 2016 अंतर्गत महापालिका शहरात 10 हजार वृक्ष लागवड करणार

June 30, 2016 0

कोल्हापूर :- महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाअंतर्गत वनमहोत्सव 1 जुलै 2016 एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 2 कोटी वृक्षलागवड करणेचे निश्चित झाले आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिका वनमहोत्सवादिवशी शहरात 29 ठिकाणी दहा हजार वृक्षांचे वृक्षारोपण करणार आहे. […]

Uncategorized

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग आरक्षण सोडत1जुलैला: जिल्हाधिकारी

June 28, 2016 0

कोल्हापूर  : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक  डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदेच्या प्रभाग रचनेबाबत जिल्ह्यातील 9 नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदाच्या आरक्षणीची सोडत 1 जुलै […]

1 22 23 24 25 26 57
error: Content is protected !!