डिजीटल शिक्षण पद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय ज्ञानाची दालने खुली :मुख्यमंत्री
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाने व्हर्च्युअल क्लासरूम सारखी आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार आहेत. या डिजीटल शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ज्ञानाची दालने खुली झाली आहेत. शिवाजी विद्यापीठाचे हे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे […]