Uncategorized

महालक्ष्मी बँक निवडणुकीत सत्तारूढ जुने पॅनेलच पुन्हा विजयी होणार

May 20, 2016 0

कोल्हापूर : महालक्ष्मी को- ऑप बँकेची निवडणूक एका दिवसवर येऊन ठेपलेली आहे. येत्या रविवारी 22 मे रोजी 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत श्री महालक्ष्मी सत्तारूढ जुने पॅनेलच विजयी होणार असा विद्यमान […]

Uncategorized

माणगाव स्मारकासाठी आराखडा तात्काळ सादर करावा :सामाजिक न्याय मंत्री बडोले

May 20, 2016 0

कोल्हापूर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त त्यांच्याशी निगडीत महाराष्ट्रातील 50 स्थळे विकसित करण्याचे शासनाने ठरविले आहे. यामध्ये माणगाव येथील स्मारकाचाही समावेश आहे. त्यासाठीचा आराखडा तात्काळ सादर करावा यातील मुख्य स्मारकाच्या ठिकाणाशी […]

Uncategorized

बुद्धांचे मानवतावादी तत्त्वज्ञान आचरणात आणावे : मुख्यमंत्री

May 20, 2016 0

 मुंबई : बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून तथागत गौतम बुद्धांचे मानवतावादी तत्त्वज्ञान जगाने आचरणात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात,भगवान गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारांची संपूर्ण विश्‍वाला गरज आहे. दया, अहिंसा,शांती, मानवतावाद आणि समानता […]

Uncategorized

वाढत्या उष्म्यात खबरदारी घेण्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन

May 20, 2016 0

कोल्हापूर :  मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली उष्णतेची तीव्रता या उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी  एस.आर.बर्गे यांनी केले आहे. उष्णतेच्या […]

Uncategorized

रसिकांसाठी ‘सुरमयी श्याम’ गझल मैफिलीचे आयोजन

May 20, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गझल प्रेमींसाठी सुमधुर आणि सुश्राव्य अशा सुरमयी श्याम या गझल मैफिलीचे आयोजन येत्या रविवारी २२ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे करण्यात आले आहे असे कलाप्रेमी नितीन गोंधळी यांनी […]

Uncategorized

रेन वॉटर हार्वेस्टींग विषयी प्रबोधनात्मक कार्यशाळा उत्साहात संपन्न

May 20, 2016 0

कोल्हापूर – कोल्हापूर महापालिका व सतेज डी.पाटील फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने आज केशवराव भोसले नाट्यगृह येथे रेन वॉटर हार्वेस्टींग विषयी प्रबोधनात्मक कार्यशाळा मोठया उत्साहात संपन्न झाली. महापौर सौ.अश्विनी रामाणे व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते […]

No Picture
Uncategorized

सोलापूरमधील दुष्काळग्रस्तांसाठी चीन सरकारकडून ३० लाखांची मदत

May 18, 2016 0

मुंबई: राज्यातील दुष्काळाची दखल चीन सरकारकडून घेण्यात आली आहे. चीनचे कॉन्सूल जनरल झेंग झियॉन यांनी सोलापूर शहरातील पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेला ३० लाख रूपयांची मदत दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. […]

Uncategorized

आयजीटीआर यांच्या सहकार्याने औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरविणार : कुलगुरु

May 18, 2016 0

कोल्हापूर : इंडो जर्मन टूल रुम, औरंगाबाद यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तीन्ही जिल्हयांमधील औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरविण्याचे प्रयत्न सामंजस्य कराराच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु   प्रा.डॉ.देवानंद शिंदे यांनी केले.  शिवाजी विद्यापीठाच्या […]

Uncategorized

कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील उपाध्यक्षपदी संतोष पाटील

May 18, 2016 0

कोल्हापूर  : कोल्हापूरातील पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी लोकमतचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील तर उपाध्यक्षपदी पुढारीचे बातमीदार संतोष पाटील यांची एक मतदाने निवड   झाली.  कार्याध्यक्षपदी झी चोवीस तास चे  प्रतिनिधी प्रताप […]

Uncategorized

२ वर्षात ५३८ प्रश्न संसदेत मांडत देशातील टॉप थ्री खासदारांमध्ये कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडीक

May 17, 2016 0

कोल्हापूर : गेल्या २ वर्षात संसदेत तब्बल ५३८ प्रश्न मांडत देशातील टॉप थ्री खासदारांमध्ये निवड होणे हा कोल्हापूरचा सन्मान आहे त्याचप्रमाणे जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास आज सार्थ ठरला असे वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले.खासदार […]

1 28 29 30 31 32 57
error: Content is protected !!