Uncategorized

रगेडियन क्लबचे अप्लिकेशन युवकांना प्रेरणादायी: आकाश कोरगावकर

April 26, 2016 0

कोल्हापूर : रगेडियन क्लबच्या मोबाईल अप्लिकेशनमुळे माहितीचा खजिनाच आताच्या युवकां ना उपलब्ध होणार आहे असे उद्गार अकाश कोरगावकर यांनी काढले. रगेडियन अप्लिकेशनच्या उद्घटनप्रसंगी ते बोलत होते. रगेडियन क्लब ने आता पर्यन्त कोल्हापूर मॅरेथॉन राग्गड सह्याद्री […]

Uncategorized

82’ मराठी पॉप अल्बममधून आशा भोसले आणि सुरेश भट यांचे अद्वैत

April 25, 2016 0

मुंबई : आशा भोसले आणि सुरेश भट यांचे अद्वैत केव्हा तरी पहाटे, उष:काल होता होता, मी मज हरपून बसले गं, मलमली तारुण्य माझे, तरुण आहे रात्र अजूनी… या सर्व गाण्यांमध्ये साम्य काय? शब्दांची दैवी देणगी लाभलेले […]

Uncategorized

दहावीत ९४.६० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने केल्या १० घरफोड्या

April 23, 2016 0

कोल्हापूर : इयत्ता दहावीमध्ये तब्बल ९४. ६० टक्के गुण मिळवलेला एक अत्यंत हुशार मुलगा आज घरफोड्या आणि मोटारसायकली चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे.अवधूत इश्वरा पाटील असे या घरफोड्याचे नाव असून, त्याचे वय […]

Uncategorized

शिवसेना नगरसेवक नियाज खान यांच्या घरावर शिवसेना कार्यकर्त्यांची दगड फेक

April 22, 2016 0

कोल्हापूर : महापालिकेच्या प्रभाग समिती निवडीवरून पक्षादेश डावलल्याचा आरोप करत शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कार्यकर्त्यासह जाऊन शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते नियाज खान यांच्या घराची तोडफोड केलीय या प्रकरणी नियाज खान यांनी पोलिसात तक्रार दखल केली […]

Uncategorized

प्रभाग समिती सभापतीपदी प्रतिक्षा पाटील, अफजल पिरजादे, छाया पोवार,राजसिंह शेळके यांची निवड

April 21, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या गांधी मैदान प्रभाग समिती सभापतीपदी सौ.प्रतिक्षा धिरज पाटील, शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभापती अफजल कुतुबुद्दीन पिरजादे, राजारामपुरी प्रभाग समिती सभापती सौ.छाया उमेश पोवार व ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापती राजसिंह भगवानराव […]

Uncategorized

पत्रानंतर आता देसाई यांना धमकीचा फोन

April 21, 2016 0

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवि पुजारीच्या नावाने कोल्हापूरातील ज्येष्ठ पत्रकार आणि धर्मशास्राचे गाढे अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. डॉ. देसाई यांना अवघ्या ३६ तासांत दुसर्यांदा जीवे मारण्याच्या आलेल्या […]

Uncategorized

नेट सेट परिक्षा इंग्रजी विषयात पास होणे झाले सोपे:डॉ. इब्राहिम मुल्लाणी

April 21, 2016 0

कोल्हापूर : इंग्रजी विषयात नेट सेट परिक्षा उत्तीर्ण होणे कोल्हापूरमधील नेट सेट अकँडमीमुळे आता सहज शक्य होणाराय. अशी माहिती या अकँडमीचे संस्थापक डॉ. इब्राहिम मुल्लाणी यांनी दिली. अकँडेमीने नुकत्याच प्रकाशित केलेल्या इंग्रजी विषयातील 20 पुस्तकांचा […]

Uncategorized

सहजसेवा ट्रस्टच्यावतीने अन्नछत्राची जय्य्द तयारी; उपक्रमाचे सलग सोळावे वर्ष

April 20, 2016 0

कोल्हापूर : मागील सलग १५ वर्षाप्रमाणे यंदाही कोल्हापुरातील सहजसेवा ट्रस्टच्या वतीने जोतीबा चैत्रपोर्णिमा यात्रेनिमित्त १९ एप्रिल ते २२ एप्रिल या दरम्यान मोफत अन्नछत्र उपक्रम जोतीबा परिसरातील गायमुख येथे राबविला जाणार आहे.येत्या २१ एप्रिल रोजी जोतीबा […]

Uncategorized

प्राणिक हिलिंगच्यावतीने वैशाख पोर्णिमा सामुहिक ध्यानसाधना

April 20, 2016 0

कोल्हापूर : जगाला आशीर्वाद देणेसाठी आणि नवीन अध्यात्मिक जीवनाच्या प्रसारणांसाठी अनादी काळापासून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राच्या अचूक वेळी सर्व साधकांसह उच्च आत्मे हिमाचल,तिबेट पर्वत,शृंखलाच्या पायथ्याशी एकत्रित येवून सामुहिक ध्यान साधना करतात.त्यावेळी प्रचंड अध्यात्मिक उर्जा […]

Uncategorized

शेक्सपिअर यांच्या ४००व्या स्मृतिदिनानिमित्त ‘किंग लिअर’ नाटकाची प्रत्ययकडून प्रस्तुती

April 19, 2016 0

कोल्हापूर : इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी आणि महान नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ४०० व्या स्मृतीदिनानिमित्त येत्या २३ एप्रिल रोजी शेक्सपिअरच्या अनेक गाजलेल्या शोकांतिकेपैकी एक किंग लिअर हे नाटक २३ वर्षानंतर पुन्हा नव्याने रंगमंचावर सादर होत […]

1 31 32 33 34 35 57
error: Content is protected !!