रेल्वेद्वारे आलेल्या पाण्याने तहानलेल्या लातूरला दिलासा
मुंबई: राज्याच्या दुष्काळी भागातील तहानलेल्या जनतेसाठी करावयाच्या शासनाच्या मदतकार्याच्या इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला. भीषण पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या लातूरमधील नागरिकांसाठी आज पहाटे शहरात आलेली विशेष रेल्वे जणू जीवनच घेऊन आली आणि तहानेने व्याकुळ झालेल्या शहराला […]