Uncategorized

स्पीड न्यूज वेबसाईटचे शानदार उद्घाटन

April 9, 2016 0

कोल्हापूर : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तवर स्पीड न्यूज या ऑनलाईन आणि मोबाईल न्यूज पेपरच्या वेबसाईट आणि लोगोचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी  वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमास हातकणंगले मतदार संघातून दुसऱ्यांदा […]

Uncategorized

आज मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार स्पीड न्यूज वेबसाईट उद्घाटन सोहळा

April 8, 2016 0

कोल्हापूर : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तवर आज स्पीड न्यूज या ऑनलाईन आणि मोबाईल न्यूज पेपरच्या वेबसाईट आणि लोगोचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी 5 वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमास हातकणंगले […]

Uncategorized

विना परवाना होर्डींगवर कारवाई करणार:अतिरिक्त आयुक्त

April 7, 2016 0

 कोल्हापूर  :- शहरातील विनापरवाना होर्डींग संदर्भात  मा.अतिरिक्त आयुक्त यांनी विनापरवाना होर्डींगवर कारवाई करणेबाबत बैठक बोलाविली.   शहरातील विना परवाना होर्डींग तात्काळ काढून टाकण्याचे आदेश केले आहेत.  बैठकीमध्ये मंगळवार दि.12/04/2016  पर्यन्त  इस्टेट विभागाने सर्व परवानाधारक होर्डींग नंबर […]

Uncategorized

सीपीआर रुग्णालयात जागतिक आरोग्य दिन साजरा

April 7, 2016 0

कोल्हापूर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सीपीआर रुग्णालयामध्ये आज जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या अनुषंगाने आयोजित मधुमेह तपासणी व जनजागृती शिबिराचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक आर. बी. मुगडे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी […]

Uncategorized

स्मार्ट सिटी’सह ‘स्मार्ट व्हिलेज’ही विकसित करणार: मुख्यमंत्री

April 7, 2016 0

  मुंबई : राज्यातील दहा शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करणार आहोतच पण त्यासोबत ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यावरही राज्य शासन भर देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितल  ओरॅकल कंपनीच्या वतीने मुंबईत आयोजित ‘ओरॅकल […]

Uncategorized

मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी तिघांना जन्मठेप

April 6, 2016 0

मुंबई:  मुंबईत 2002-03 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी टाडा विशेष न्यायालयाने प्रमुख दोषी मुजम्मील अन्सारीसह तिघांना मरेपर्यंत  जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, अन्य 7 दोषींनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या दरम्यान रेल्वेमध्ये मुलुंड, […]

Uncategorized

भाजपा स्थापना दिनानिमित्त एक लाख बाटल्या रक्तसंकलन उपक्रम

April 6, 2016 0

कोल्हापूर :भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980 साली झाली याचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात एक लक्ष बाटल्या रक्त संकलन करण्याचा उपक्रम आज हाती घेण्यात आला. कोल्हापुरात अर्धा शिवाजी पुतळ्यास जलाभिषेक करून रक्तसंकलनास प्रारंभ करण्यात आला. […]

Uncategorized

केंद्राच्या राष्ट्रीय क्रमवारीत शिवाजी विद्यापीठ २८वे; राज्यातील अकृषी विद्यापीठांत पहिले

April 4, 2016 0

  कोल्हापूर : नॅक‘ (बंगळूर)च्या पुनर्मूल्यांकनामध्ये ३.१६ सीजीपीए मूल्यांकनासह राज्यातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ ठरलेल्या शिवाजी विद्यापीठाने आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) या राष्ट्रीय क्रमवारीत २८वे तर महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. केंद्रीय […]

Uncategorized

जोतिबा यात्रेनिमित्त प्रशासकीय यंत्रणांनी सुक्ष्म आराखडा तयार करावा:जिल्हाधिकारी

April 4, 2016 0

कोल्हापूर : जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रेनिमित्त सर्व प्रशासकीय यंत्रणांनी करावयाच्या उपाययोजनांचा सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करुन त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले. येथील जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रा- 2016 च्या तयारीचा आढावा […]

No Picture
Uncategorized

देवीच्या गाभाऱ्यात महिलांना महिलांनीच रोखल

April 4, 2016 0

कोल्हापूर : शनी शिंगणापुर नंतर  साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवनी संस्थेच्या  महिलांना गाभा ऱ्यात जाण्यापासून  महिला भाविकांनी  प्रतिबंध केला. भूमाता ब्रिगेडने आंदोलन केल्यावर न्यायालयाने महिलांना […]

1 34 35 36 37 38 57
error: Content is protected !!