Uncategorized

जोतिबाच्या खेट्यांना आजपासून सुरुवात

February 28, 2016 0

कोल्हापूर :दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात येत्या आज पासुन खेट्यांना प्रारंभ झाला.त्यासाठी जोतिबा डोंगर सज्ज झाला आहे. माघ महिन्यात जोतिबाचे पाच खेटे घातले जातात. त्या नंतर जोतिबाची चैत्र पोर्णिमेला यात्रा भरते.यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, […]

Uncategorized

शाश्वत विकास घडविण्यासाठी भारतासमोर आव्हान : प्रा. डॉ.जी.डी. यादव

February 27, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा 52 वा दिक्षांत समारंभ आज संपन्न झाला . शाश्वत विकास घडविण्यासाठी भारताला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.सांडपाणी वायु प्रदुषण रस्ते बांधाणी सौर ऊर्जा बॉयोगॅस स्मार्ट सिटी अशा नव्या संकल्पना विज्ञान आणि […]

Uncategorized

दीक्षान्त समारंभाचे उद्या थेट वेबकास्टींग

February 27, 2016 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५२वा दीक्षान्त समारंभ उद्या दुपारी आयसीटी, मुंबईचे कुलगुरू पद्मश्री डॉ. जी.डी. यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा होणार आहे. या समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या वेबसाइटवरुन […]

Uncategorized

स्वातंत्रवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने अभिवादन

February 27, 2016 0

कोल्हापूर : स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या ताराराणी सभागृहातील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेस महापौर सौ.अि­ानी रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर सौ.शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता संभाजी […]

Uncategorized

मेक इन इंडिया स्पर्धेत डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

February 25, 2016 0

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहातील स्पर्धेत डॉ.डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. वॉटर या थीम ची निवड करत दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर पावसाचे पाणी वर्षभर कसे साठवून ठेवता येईल यावर अभ्यास करून […]

Uncategorized

कोल्हापूर – वैभव वाडी 107 किमी च्या रेल्वे मार्गास मंजूरी

February 25, 2016 0

वैभववाडी – कोल्हापूर या रेल्वे मार्गास यंदाच्या बजेट मधे मंजूरी मिळाली. 107 किमी लांब या मार्गासाठी एकूण 2 हजार 750 कोटी  इतका खर्च येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे कोल्हापुरला जोडली जाणार हे निश्चित आणि रेल्वे […]

Uncategorized

‘धर्म आणि पर्यावरण’ दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची सांगता

February 25, 2016 0

कोल्हापूर: निसर्ग संवर्धनाचा संदेश सर्वच धर्मांनी दिलेला आहे. तथापि सर्व प्राणिमात्रांप्रती भूतदया आणि मानवतावादी दृष्टीकोन बाळगणे हा सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट धर्म आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत यांनी केले. ‘धर्म आणि पर्यावरण – […]

Uncategorized

पत्रकारांना सोयी- सुविधा मिळणे गरजेचे : पत्रकार सेवा संघ देणार शासनाला प्रस्ताव

February 25, 2016 0

कोल्हापूर : समाजाचा शिक्षक म्हणजे पत्रकार, समाजात काहीही कुठेही एखादी घटना घडली की ती समाजासमोर आणण्यासाठी सतत दक्ष असणारा पत्रकार सममाजाकडून आणि शासनाकडून नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे. समाजाला मार्गदर्शक पण सोयी सुविधांपासून वंचित अशी अवस्था […]

Uncategorized

ब्रह्माकुमारीच्या वतीने विश्वविक्रमी मास मेडिटेशन ; 26 हजार लोकांचा सहभाग

February 25, 2016 0

कोल्हापूर : प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कोल्हापूर केंद्रास 40 वर्षे पूर्ण होत आहेत त्याचप्रमाणे विश्व शांती आणि समृद्धिसाठी स्वच्छ भारत अभियांन्तर्गत मनःशांतीद्वारे विश्वशांती आणि समृद्धीसाठी विश्वविक्रमी मास मेडीटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते […]

Uncategorized

कैदी महिलांकडून महालक्ष्मी प्रसादाचे लाडू करुन घेण्यास हिंदूत्ववादी संघटनांचा विरोध

February 24, 2016 0

कोल्हापूर :कैदी महिलांकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या प्रसादाचे लाडू करुन घेण्यास हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध केला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा लाडू प्रसाद वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कैदी महिलांकडून  हे लाडू तयार करून घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या […]

1 42 43 44 45 46 57
error: Content is protected !!