मनपाची 27 जानेवारीपासून रस्त्यावरील नादुरुस्त वाहने हटाव मोहीम
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रण विभागाकडून दि.27 जानेवारी 2016 पासून रस्त्यावरील नादुरुस्त बंद वाहने हटविणेची मोहिम राबविणार आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर नादुरुस्त/ बंद जुनी वाहने बऱ्याच वर्षापासून रहदारीस अडथळा होईल अशा रितीने उभी […]