महापालिकेची व्हिक्टर पॅलेसवर सिलबंदची कारवाई
कोल्हापूर : घरफाळा थकबाकी प्रकरणी आज जुना पुणे-बेंगलोर रोडवरील हॉटेल व्हिक्टर पॅलेस सिलबंद करणेची कारवाई महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने केली. शहरातील जुना पुणे-बेंगलोर रोड लगत रि.स.नं.2103 पैकी 7 व 8 या मिळकतीचे मालक विजय व विक्रमसिंह […]