Uncategorized

खासदार धनंजय महाडिक यांना मानाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान; पुरस्कार केला कोल्हापूरच्या जनतेला अर्पण

May 28, 2017 0

चेन्नई: देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत अत्यंत प्रभावीपणे काम करून,नाविन्यपूर्ण उपक्रम, योजना राबवणार्‍या तसेच स्वत:च्या मतदार संघासह संपूर्ण कोल्हापुर जिल्ह्याच्या विकासासाठी झटणा-या खासदार धनंजय महाडिक यांना आज संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार आनंदराव  आडसूळ यांच्या […]

Uncategorized

फ्रेन्डशिप अनलिमिटेड’च्या टिमने साधला कोल्हापुरकारांशी मुक्त संवाद

May 28, 2017 0

कोल्हापूर: ‘सैराट’ मुळे घराघरात पोहचलेला परश्या म्हणजेच आकाश ठोसर याचा महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘फ्रेन्डशिप अनलिमिटेड’ हा नवीन चित्रपट येत्या 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टीम आज कोल्हापुरात आली होती.सर्वानीच […]

Uncategorized

जम्मू काश्मीर आणि लष्कराचे अतूट नाते: अभ्यासक व पत्रकार विनय चाटी

May 27, 2017 0

कोल्हापूर: काश्मीर हा भारताचे अविभाज्य अंग आहे.त्यामुळे पाकिस्तानने जे काश्मीरसाठी तिथे आक्रमणे केली ती संपूर्ण बेकायदा आहेत.यात काश्मीरमधील सर्वात जास्त जवान मारले गेले आहेत आणि परमवीर चक्र हा बहुमान सर्वात जास्त काश्मीरमधील जवानांना अधिक मिळालेला […]

Uncategorized

नेत्रदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली पाहिजे: सुप्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ.तात्याराव लहाने

May 27, 2017 0

कोल्हापूर: भारतात २ लाख लोकांना डोळ्यांची आवश्यकता आहे.पण फक्त ५० हजार डोळे लोकांसाठी उपलब्ध होतात.दरवर्षी ८० लाख लोकांचा मृत्यू होतो पण मयात लोकांच्या नातेवाईकांच्या काही चुकीच्या गैरसमजुतीमुळे लोक डोळे दान करण्यास नकार देतात. ही मानसिकता […]

Uncategorized

महापालिका आणि केएसबीपीमधे सामंजस्य करार

May 26, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूररस्तेसौंदर्यीकरणप्रकल्प (Kolhapur Street Beautification Project)   म्हणजेच केएसबीपीया धर्मादाय संस्थेने कोल्हापुरातील १५ किमीचे रस्ते, विविध चौक व ट्रॅफिक आईलँडयांचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण अतिशय सुंदर प्रकारे केले आहे.शासकीय संस्था उदाहरणार्थ महानगरपालिका, जिल्हापरिषद व धर्मादाय तसेच अशासकीय […]

Uncategorized

जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची चौकशी व्हावी अन्यथा आमरण उपोषण करणाच्या शिवसेनेचा इशारा

May 26, 2017 0

कोल्हापूर: संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या कामास सुरुवात केली आहे.पण ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे की ठेकदार आणि अधिकारी यांच्या फायद्याची आहे असा सवाल आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना […]

Uncategorized

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा महासंघाच्यावतीने मिरवणूक आणि व्याख्यानमाला

May 26, 2017 0

कोल्हापूर: येत्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा दिन आहे. याला ३४४ वे वर्ष सुरु होत आहे. याचेच औचित्य साधून मराठा महासंघ यांच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे.शाहू स्मारक भवन येथील मिनी […]

Uncategorized

हिंदू जनजागृतीच्या वतीने २८ मे रोजी भव्य हिंदू एकता दिंडीचे आयोजन

May 26, 2017 0

कोल्हापूर: सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रणेते गुरु डॉ.जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात २८ मे रोजी भव्य हिंदू […]

Uncategorized

नारद जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने पत्रकार सन्मान दिवस

May 26, 2017 0

कोल्हापूर: जगातील पहिले पत्रकार म्हणून ज्यांना मानले जाते असे देवर्षी नारद मुनी. याचेच औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व संवाद केंद्राच्यावतीने देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने उद्या शाहू स्मारक येथे पत्रकार सन्मान दिवस साजरा करण्यात […]

Uncategorized

घंटा’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २८ मे रोजी दुपारी १ आणि सायं. ७ वाजता

May 25, 2017 0

मराठी चित्रपटसृष्टीला कॉमेडीचा मोठा इतिहास आहे. अनेक विनोदी चित्रपटांतून सकस आणिमनोरंजक विनोद प्रेक्षकांनी अनुभवला. काही चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. विनोदीचित्रपटांची ही परंपरा पुढे चालवत नव्या पिढीची भाषा बोलणारा, नव्या पिढीचे बोल्ड विचारमांडणारा आणि ब्लॅक […]

1 39 40 41 42 43 64
error: Content is protected !!