शिवसेनेकडून कर्नाटक नगरविकास मंत्री रोशन बेगच्या प्रतिमेचे दहन, मराठी माणसांवरील कुरघोडी थांबवा:आ.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : “जय महाराष्ट्र” हे घोषवाक्य महाराष्ट्राची शान आणि मराठी माणसांच्या अस्मितेचे ब्रीद आहे. त्यामुळे कर्नाटक काय जगभराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मराठी माणसाला “जय महाराष्ट्र” म्हणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कानडी सरकार कडून सीमा बांधवावर कुरघोडी […]