Uncategorized

303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचा शानदार लोकार्पण; तिरंग्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

May 2, 2017 0

कोल्हापूर : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या आणि महाराष्ट्रातील सर्वात ऊंच अशा 303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रसिध्द सिनेअभिनेता अक्षयकुमार यांच्या उपस्थितीत पोलीस बँड व राष्ट्रगीत गावून तसेच आकाशात तिरंगा रंगाचे फुगे सोडून या […]

Uncategorized

303 फुट उंच राष्ट्रध्वज राष्ट्रभक्तीचे ऊर्जा स्त्रोत; पोलिसांच्या पाठीशी जनतेने सदैव रहावे:मुख्यमंत्री

May 2, 2017 0

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वात उंच आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज भेट दिल्याबद्दल कोल्हापूरकरांचे अभिनंदन करुन पोलीस उद्यान कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारे असून या ठिकाणी आल्यानंतर देशभक्तीची भावना जागृत होते. छत्रपती शिवाजी […]

Uncategorized

कलाकारांच्या धुमधडाका कार्यक्रमाने रंगला भगिनी महोत्सवाचा दुसरा दिवस;प्रेक्षकांची प्रचंड गर्दी

April 30, 2017 0

कोल्हापूर : दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद देत कोल्हापूर वासियांना मंत्रमुग्ध करीत भगिनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सिने कलाकारांनी धुमधडाक्यात आपली कला सादर केली. गेल्या सहा वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या […]

Uncategorized

‘ची व ची. सौ. का.’ १९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला

April 30, 2017 0

कोल्हापूर : एलीझाबेत एकादशी या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर दिग्दर्शक परेश मोकाशी आणि झी स्टुडीओ यांचा ‘ची व ची. सौ. का.’ हा चित्रपट १९ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडीओ निर्मित परेश मोकाशी […]

Uncategorized

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर, सिने अभिनेत्री- नृत्यांगना माया जाधव यांच्यासह ५ महिलांचा होणार भगिनी पुरस्काराने सन्मान

April 28, 2017 0

कोल्हापूर : दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद देणारे कार्यक्रम यंदा कोल्हापूर वासियांना अनुभवता येणार आहेत. याचे निमित्त आहे गेल्या सहा वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या मनामध्ये घर करून बसलेलाकोल्हापूरचा महोत्सव […]

Uncategorized

कृषिपंपाच्या वीज दरवाढी विरोधी १५मे रोजी धडक मोर्चा : प्रा. एन डी पाटील

April 28, 2017 0

कोल्हापूर: सहकारी पाणी पुरवठा संस्था यांच्या कृषिपंपाच्या वीज बिलात महावितरण कंपनीने दरवाढ केली आहे. आधीच्या दरवाढीबाबत निर्णय प्रलंबित असताना देखील परत नवीन दरवाढ केल्याने हि दरवाढ शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक आहे. बंद मीटरवर आकारणी करुणे तसेच काही […]

Uncategorized

तीन पीठांचे शंकराचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्ण पालखीचा श्री महालक्ष्मी चरणी अर्पण सोहळा

April 28, 2017 0

कोल्हापूर: तब्बल साडे बावीस किलो वजनाची सुवर्ण पालखीचा श्री महालक्ष्मी चरणी अर्पण सोहळा येत्या 1 मे रोजी तीन पीठाचे शंकराचार्य ,छत्रपती शाहू महाराज,पालखी स्विकारण्यासाठी देवस्थान समिती अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार,उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती […]

Uncategorized

जिल्ह्यातील पहिली मराठा आमसभा कोल्हापुरात

April 28, 2017 0

कोल्हापूर: सकल मराठा समाजाचे वंचित प्रश्न यावर चर्चा तसेच आरक्षणाच्या मुद्यावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांचे व्याख्यान तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधीना आमंत्रित करून त्यांना मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत सखोल चर्चा घडविण्यासाठी जिल्ह्यातील […]

Uncategorized

पुढचं पाऊल’मध्ये येणार नवी कल्याणी?

April 28, 2017 0

मुंबई:गेली पाच वर्षं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलेल्या पुढचं पाऊल या स्टार प्रवाहवरील मालिकेत आता प्रेक्षकांना नवा धक्का बसणार आहे. कल्याणीच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या अक्कासाहेबांच्या कुटुंबात नवी कल्याणी येणार आहे. बाब्याने घेतलेल्या बदल्यात झालेला कल्याणीचा मृत्यू […]

Uncategorized

कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी अविनाश सुभेदार रुजू

April 27, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला प्राधान्य देवून ॲग्रो टुरिझमचा विकास करुन शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल राहू. याबरोबरच जोतिबा परिसरासह जिल्ह्यातील सर्व देवस्थानांचा विकास करुन भाविकांना […]

1 44 45 46 47 48 64
error: Content is protected !!