जिल्हा परिषदेतील दोन कर्मचारी लाच घेताना अटकेत
कोल्हापूर: जिल्हा परिषदेतील प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब भीमराव पाटील आणि वरिष्ठ सहाय्यक सचिन चंद्रकांत कोळी यांनी अनुक्रमे ३० हजार आणि २० हजार रुपयांची मागणी केली आणि ती स्वीकारल्याने आज लचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या […]