Uncategorized

जेम्स अँड ज्वेलरी अभ्यासक्रम सुवर्ण व्यवसायाला आशेचा किरण:भरत ओसवाल ; येत्या शैक्षणिक वर्षापासून वर्ग सुरू

March 9, 2017 0

कोल्हापूर: शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू होणारा जेम्स अँड ज्वेलरी अभ्यासक्रम सुवर्ण व्यवसायाला आशेचा किरण ठरेल, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी व्यक्त केले.येथील शासकीय तंत्रनिकेतन आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या माध्यमातून येत्या शैक्षणिक […]

Uncategorized

अनेक वर्षानंतर पुन्हा महापौर फुटबॉल चषक स्पर्धांचे आयोजन

March 9, 2017 0

कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने २००७ सालापासून बंद झालेल्या महापौर फुटबॉल चषक स्पर्धांना पुन्हा यावर्षीपासून सुरुवात होत आहे. यंदा या स्पर्धा दि.१४ मार्च ते २६ मार्च २०१७ या कालावधीत भरविली जाणार आहे.या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील १६ […]

Uncategorized

महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच योजना राबविण्यास प्राधान्य: मुख्यमंत्री

March 8, 2017 0

मुंबई:देशाच्या मानव संसाधनात 50टक्के महिलांना प्रशिक्षण देऊन सहभागी करून घेतले आणि त्या अर्थव्यवस्थेचा भाग झाल्या तर देशाची प्रगती झपाट्याने होते. त्यामुळे राज्य शासन महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबविण्यास प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र […]

Uncategorized

आपल्या मुलींना सक्षम करा: जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी

March 8, 2017 0

कोल्हापूर  – आपल्या मुलींचे कलागुण, कौशल्य ओळखून त्यादृष्टीने प्रत्येक मातेने तिच्यात विश्वास निर्माण करायला हवा तसेच तिला प्रोत्साहन द्यायला हवे. आजच्या काळातील महिला सक्षम झाली आहे. आणि त्यामुळेच पुढच्या पिढीलाही सक्षम करण्याची तिची खरी जबाबदारी […]

Uncategorized

महापालिकेच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 8, 2017 0

कोल्हापूर:- जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, रमणमळा येथे मुक्तांगिणी हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते मातीच्या कुंडीमध्ये वृक्षारोपण करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ […]

Uncategorized

भाजपा महिला आघाडीच्यावतीने सीपीआर मधे महिला रुग्णांना फळे वाटप

March 8, 2017 0

कोल्हापूर : आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने भाजपा महिला आघाडीच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे प्रसूती विभागात महिलांना महिला आघाडी अध्यक्षा सौ वैशाली पसारे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. प्रसूती विभाग प्रमुख डॉ.शिरीष शानभाग, […]

No Picture
Uncategorized

डॉ. द.ना. धनागरे यांच्या निधनामुळे थोर समाजशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड :कुलगुरू

March 7, 2017 0

कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द.ना. धनागरे यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा थोर समाजशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. कुलगुरू डॉ. […]

Uncategorized

भारतीयांवर होत असलेल्या जीवघेण्या ह्ल्यांच्या निषेधार्थ शिवसेनेकडून अमेरिकेच्या ध्वजाचे दहन

March 7, 2017 0

कोल्हापूर : अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध घटनांमध्ये सुमारे तिघा भारतीयांवर अमेरिकी हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. त्यामध्ये दोन भारतीय मृत्युमुखी पडले आहेत तर एक गंभीर जखमी झाले […]

Uncategorized

रंगकर्मी कै.सागर चौगुलेला विशेष पुरस्कार देऊन आर्थिक सहाय्य करु:ना विनोद तावडे ;आ. राजेश क्षीरसागर यांचा पुढाकार

March 7, 2017 0

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान नाट्यप्रयोग सादर करत असतानाच कोल्हापूरच्या सागर चौगुले या हौशी कलाकाराचा रंगमंचावरच हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. त्यामुळे विशेष पुरस्कार प्रदान करून कै.सागर चौगुले याच्या पश्च्यात असणाऱ्या […]

Uncategorized

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक ७०४ प्रश्न विचारून देशात सर्वप्रथम: महाराष्ट्राला प्रथमच बहुमान

March 6, 2017 0

कोल्हापूर: कामकाजात “शून्य प्रहर” सह विविध मार्गांनी गतवर्षात सर्वाधिक ७०४ प्रश्न विचारून देशात सर्वप्रथम म्हणजेच टोप वन होण्याचा बहुमान राष्ट्रवादीचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी मिळविला आहे.प्रथमच दिल्लीमध्ये जावून तिसऱ्याच वर्षी हा बहुमान मिळविण्यासाठी […]

1 3 4 5 6 7
error: Content is protected !!