समीर गायकवाड यांना जामिन म्हणजे पुरोगाम्यांना सणसणीत चपराक : सनातन संस्था
कोल्हापूर:अखेर सत्याचा विजय झाला. कोल्हापूरमधील सत्र न्यायालयाने सनातनची न्याय्य बाजू मान्य करत अटकेत असलेले सनातनचे साधक समीर गायकवाड यांना जामीन मंजूर केला. त्याविषयी आम्ही मा. न्यायालयाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. समीर गायकवाड निरपराध आहे, हे आम्ही प्रारंभीपासून ओरडून सांगत […]