Uncategorized

सिध्दगिरी गुरूकुलच्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्री चंद्रकांतदादांनी साधला संवाद

August 28, 2017 0

कणेरी: आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत भाजपा नेते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज सांयकाळी कणेरीतील सिध्दगिरी गुरुकुलची पाहणी करत विध्यार्थी वर्गाशी संवाद साधला. सांयकाळी गुरुकुलच्या परिसरात त्यांचे पत्नी अंजली पाटील यांच्यासह आगमन होताच प […]

Uncategorized

राजाराम महाराजांच्या उपेक्षित कार्याला न्याय देण्यासाठी हे ‘राजारामचरित्र’ : डॉ. पवार

August 27, 2017 0

कोल्हापूर :  मराठ्यांचा स्वात्रंतयुद्दातील लढ्यातील राजाराम महाराजांचे योगदान हे खूप मोलाचे होते आणि दर्दैवाने ते उपेक्षित राहिले. हि सर्व उपेक्षा व अन्याय दूर करून त्यांचा कार्याला न्याय देण्यासाठी अथक १५ वर्षे संशोधन करून ‘राजारामचरित्र’ हा […]

Uncategorized

राधानगरी धरणातुन पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग ;दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

August 26, 2017 0

कोल्हापूर : काही दिवस पावसाने ओढ दिल्यावर गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली.यामुळे राधानगरी धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे राधानगरी धारण 100 टक्के भरले. आज सकाळी 11 वाजून 25 मिनटाने धारण 100 टक्के भरले […]

Uncategorized

डॉल्बीसाठी मिरवणूक स्तब्ध; अखेर मिरवणूक बंद

August 26, 2017 0

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलीसांनी डॉल्बी लावण्यास अटकाव केल्याने राजारामपुरी मुख्य रस्त्यावरील गणपतीची मिरवणूक कार्यकर्त्यांनी थांबवली. यामुळे काही काळ एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मंडळांनी मिरवणूक जागीच थांबवली. हजारो कार्यकर्ते रस्त्यावर ठीया मांडून बसले होते. यावेळी पोलीसांनी […]

Uncategorized

दिलबहार तालीम मंडळाच्या ‘दख्खनचा राजा’ रूपातील गणेश मूर्तीचे जल्लोषात आगमन

August 25, 2017 0

कोल्हापूर: दिलबहार तालीम मंडळाला यंदा 133 वर्षे पूर्ण झालेली आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातील सर्वात जुनी शाहू पूर्वकालीन ही संस्था आहे. दरवर्षी याच संस्थेच्यावतीने दख्खनचा राजाही बिरुदावली घेवुन गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाच्या यावर्षी ‘दख्खनचा राजा’रूपातील श्रीगणेशमूर्तीचे […]

Uncategorized

मोरयाच्या गजरात बाप्पांचे जल्लोषात आगमन

August 25, 2017 0

कोल्हापूर: आज गणेश चतुर्थीच्या दिवशी कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती,विघ्नहर्ता,सुखकर्ता गणपती बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.शहरात आज डॉल्बीला फाटा देत लोकांनी तसेच सार्वजनिक मंडळांनी पारंपारिक वाद्ये आणि ढोल ताशाच्या गजरात श्री […]

Uncategorized

डिसेंबर १७ अखेर भारतीय बनावटीच१९ सिटर विमान तयार होणार :कप्तान अमोल यादव

August 24, 2017 0

कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील साळवे या खेडेगावातील अमोल शिवाजी यादव या मराठमोळ्या वैज्ञानिकाने मुंबईत चक्क ६ सीटर विमान बनविले आहे. कोणाला पटणार नाही पण ही सत्य आहे. त्याने हे विमान बनवून अनेक वैज्ञाणुकांनाच के तर […]

Uncategorized

अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

August 24, 2017 0

कोल्हापूर: अंबाबाई मूर्तीची विटंबना करणाऱया पुजारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई व स्वाभिमान संघटनेचे सचिन तोडकर यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली आहे. सन २००० मध्ये मंदिरातील पुजारी वसंत […]

Uncategorized

शिवसेनेकडून जैन मुनींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन आणि निदर्शने

August 24, 2017 0

कोल्हापूर: हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही प्रत्येक समाजाला वेळोवेळी संरक्षण आणि न्याय देण्याचे काम शिवसेनेने अनेक वर्ष केले आहे आणि अजूनही करत आहे.पण जैन समजतील मुनींनी उगवत्या सूर्याला नमस्कार […]

Uncategorized

वसुंधरा फिल्म फेस्टीवल १४ सप्टेंबर पासून

August 23, 2017 0

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात १४ ते १७ सप्टेंबर या कालावधीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नदी वाचवा, जीवन वाचवा’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव राजर्षि शाहू स्मारक भवनमध्ये होणार असल्याची माहिती […]

1 2 3 4 7
error: Content is protected !!