Uncategorized

एचडी बाबा पाटील यांचे पहाटे निधन

August 17, 2017 0

कोल्हापूर : जिल्ह्यातील समाजकारण, राजकारण, क्रीडा क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हिंदूराव ज्ञानदेव पाटील उर्फ एचडी बाबा (वय ८६) यांचे आज (गुरुवार) पहाटे पाचच्या सुमारास रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी निधन झाले. मागील दोन महिन्यांपासून […]

Uncategorized

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत स्पर्धेतील प्रमाणपत्रे वितरण

August 17, 2017 0

कोल्हापूर:- महापालिकेच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सन 2016-17 अंतर्गत स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील बक्षीस पात्र वॉर्डना प्रमाणपत्रे वितरण महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवार, दि.15 ऑगस्ट 2017 रोजी महानगरपालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे […]

Uncategorized

महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 17, 2017 0

कोल्हापूर :-भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त , मंगळवार,  दि.15 ऑगस्ट 2017 रोजी  सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. […]

No Picture
Uncategorized

तीन राज्यातील वधु-वर – पालकांचा चौडेश्वरी युवा फौडेशन मेळाव्यात विक्रमी सहभाग

August 17, 2017 0

इचलकंरजी ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी  मुंबई ते आयटी नगरी बंगलूर सह बांद्या पासून चांदया पर्यत आणि बेळगांव – कार वार पर्वतच्या जीवनसाथीच्या शोधात असलेल्या वधू – वरासह पालकानी महाराष्ट्राची मॅचेस्टर नगरी अशी […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर मराठमोळ्या सणांची मेजवानी

August 17, 2017 0

श्रावण महिन्यात सगळीकडे व्रतवैकल्य, सण साजरे केले जात आहेत. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्येही हे सणवार पहायला मिळणार आहे. नकुशी या मालिकेतील बग्गीवाला चाळीत कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी साजरी होणारआहे. तर कुलस्वामिनीमध्ये आरोहीची पहिली मंगळागौर होणार का, याची […]

Uncategorized

महालक्ष्मी की अंबाबाई या विषयावर रविवारी व्याख्यान

August 14, 2017 0

कोल्हापूर : गेले अनेक दिवस कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी अंबाबाई आहे की महालक्ष्मी या विषयावर वादंग सुरु आहे.अश्या वादग्रस्त विषयामुळे हे तीर्थक्षेत्र बदनाम होत आहे.भाविकांमध्ये संभ्रमावस्था आहे.हाच वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यासाठी रविवारी २० ऑगस्ट रोजी […]

Uncategorized

राजधानी मुंबईत धडकले ‘भगवे वादळ’

August 13, 2017 0

मुंबई – मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकले असून, जणूकाही अरबी समुद्राच्या किनारी भगवे वादळ तयार झाले आहे. अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा बांधव […]

Uncategorized

कै.भालचंद्र चिकोडे वाचनालय आणि कोल्हापूर कँसर सेंटरच्यावतीने ‘सर्ज फेस्ट २०१७’

August 13, 2017 0

कोल्हापूर: कै.भालचंद्र चिकोडे वाचनालय आणि कोल्हापूर कँसर सेंटरच्यावतीने मौखिक आणि अन्य प्रकारच्या कर्करोग या संदर्भात ‘सर्ज फेस्ट २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे.महिलांचा स्तनाचा कर्करोग,मौखिक आणि अन्य कर्करोग या संदर्भात मौखिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने १२ आणि […]

Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य  युवाशक्तीची दहीहंडी; प्रथम क्रमांकासाठी ३ लाख रूपयांचे बक्षिस

August 13, 2017 0

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याबद्दल सर्वप्रथम राज्य शासनाचे अभिनंदन आणि आभार ! सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध उपक्रम राबवणार्या धनंजय महाडिक युवा शक्तीने, दहीहंडीचा उपक्रम गेली सात वर्षे राबवला आहे. यंदा १६ ऑगस्ट २०१७ रोजी […]

Uncategorized

लोकांच्या गरजेला उपयुक्त ‘ गरज मॉल’ चे रविवारी उद्घाटन

August 11, 2017 0

कोल्हापूर: भारतात पहिल्यांदाच लोकांना उपयुक्त आणि पदोपदी त्यांच्या समस्या सोडविणारा गरज मॉलचे कोल्हापुरात पालकमंत्री चंद्र्कांतदादा पाटील यांच्या हस्ते रविवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता उद्घाटन होत आहे.भारतात मुलांच्या टीवी आणि मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन […]

1 3 4 5 6 7
error: Content is protected !!