Uncategorized

उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘स्टार प्रवाह’वर लहान मुलांसाठी पर्वणी

April 30, 2018 0

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली कि बच्चेकंपनीची धमाल-मस्तीही सुरू होते. वेगवेगळे प्लॅन्स आखले जातात. या सुटीत मुलांसाठी स्टार प्रवाह एक अनोखी पर्वणी घेऊन आलंय. स्टार प्रवाहच्या विठूमाऊली मालिकेतून पुंडलिकाच्या भक्तीचा महिमा उलगडला जातोय. दिवेश मेडगे यात […]

Uncategorized

महापालिकेच्यावतीने बुध्द जयंतीनिमित्त गौतम बुद्धांना अभिवादन

April 30, 2018 0

कोल्हापूर :- बुध्द यांच्या २५६२ व्या  जयंती निमित्त कोल्हापूर महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात बुध्दांच्या पुतळयास महापौर सौ.स्वाती यवलुजे यांच्या हस्ते फुले वाहण्यात आली.व त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसचिव दिवाकर कारंडे व कर्मचारी उपस्थित […]

Uncategorized

प्रदेशाध्यक्षपदाचे गांभीर्य मला आहे, आपला विश्वास सार्थ ठरवेन:आ.जयंत पाटील

April 29, 2018 0

पुुुणे  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षांतर्गत नियुक्त्या आज पुणे येथे जाहीर करण्यात आल्या. यावेळी आ. जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुपूर्द केल्याबद्दल आ. जयंत पाटील यांनी आदरणीय शरद पवार […]

Uncategorized

गृहिणी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

April 28, 2018 0

कोल्हापूर: कोल्हापूर हे सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे सध्या गृहिणी महोत्सवाच्या माध्यमातून युवक युवतींनाही करिअरच्या संधी मिळाव्यात यासाठी आमदार सतेज पाटील आणि प्रतिमा सतेज पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापुरात आयटी क्षेत्र विकसित व्हावे यासाठी […]

Uncategorized

हज यात्रेला राज्यातून १२ हजार तर देशभरातून सव्वा लाख यात्रेकरू जाणार; कोल्हापुरातून २१९ लोकांना संधी

April 28, 2018 0

कोल्हापूर: मुस्लिम समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेचा नियोजन केंद्र आणि राज्य हज समितीकडून सुरू आहे. अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयांतर्गत हज कमिटी ऑफ इंडिया ही सर्वोच्च संस्था या यात्रेचं संपूर्ण नियोजन करते. महाराष्ट्र राज्याची हज कमिटी […]

Uncategorized

‘हृदयनाथ’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २९ एप्रिलला स्टार प्रवाहवर

April 28, 2018 0

एका प्रामाणिक शिक्षकाचा डॉन कसा होतो या धमाल संकल्पनेवर आधारित ‘हृदयनाथ’ हा सिनेमा येत्या रविवारी स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर रविवारी (२९ एप्रिल) दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या चित्रपटातून जॅकी […]

Uncategorized

‘रेडू’चा गमतीदार ट्रेलर लाँच

April 27, 2018 0

मालवणी भाषेचा तडका आणि रेडियोची धम्माल घेऊन येणाऱ्या ‘रेडू’ सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच गमतीदार ट्रेलर लाँच करण्यात आला. ६०-७० च्या दशकातला ‘रेट्रो’ काळ गाजवणाऱ्या रेडियोची रंजक सफर या ट्रेलरमधून घडून येत असल्यामुळे, हा सिनेमा अनेकांसाठी नाॅस्टेलजीक ठरणार […]

No Picture
Uncategorized

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून, महिलांनी जीवनाचा स्तर उंचवावा: सौ.अरुंधती महाडिक

April 27, 2018 0

कोल्हापूर: शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून, महिलांनी जीवनाचा स्तर उंचवावा, बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक, स्वावलंबी होतानाच, व्यक्तीमत्व विकासाकडंही लक्ष द्यावं, त्यासाठी चांगली पुस्तकं वाचावीत, असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडीक यांनी केलं. शाहूवाडी […]

No Picture
Uncategorized

डायबेटीस आजारावर फिटनेसतज्ञ गणेश इंगळे यांच्याकडून मोफत मार्गदर्शन

April 27, 2018 0

कोल्हापूर : मधुमेहाचे टाइप 1 डायबेटीस या मधुमेहाच्या प्रकारापासून बरेच जण अनभिज्ञ आहेत. मात्र या विकाराचेदरवर्षी 50 ते 60 हजारतरूण-तरूणींचाकेवळ निदान न झाल्याने जीव गमवावा लागतो. पालकांना आपलेपाल्य या विकारानेग्रस्त्त असल्याचे लक्षात येत नाही. या विकाराबद्दल डॉक्टरांना माहितीअसतेपरंतू याचे निदान लवकर होत नाही. कोल्हापूरातील फिटनेस तज्ञ […]

Uncategorized

सायकल चित्रपट 4 मे ला सर्वत्र प्रदर्शित

April 27, 2018 0

कोल्हापूर : भारताच्या स्वातंत्र्य पूर्व काळातील कोकणातल्या एका गावातील सायकल चोरीची हलकीफुलकी कथा असणारा ‘सायकल’ चित्रपट येत्या 4 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. व्हायकॉम 18 प्रस्तुत व प्रकाश कुंटे दिग्दर्शित सायकल ही एक भाबड्या […]

1 42 43 44 45 46 62
error: Content is protected !!