Uncategorized

नियोजनबद्ध जोतिबा यात्रेसाठी जोतिबा डोंगर सज्ज: महेश जाधव

March 27, 2018 0

कोल्हापूर: वाडी रत्नागिरी ता पन्हाळा येथील श्री केदारलिंग म्हणजे श्री जोतीबाची चैत्र यात्रा ३१ मार्च रोजी होत आहे.नियोजनबद्ध ,उत्साहात आणि सुरळीत यात्रा पार पडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सज्ज आहे अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव […]

Uncategorized

सहजसेवा ट्रस्टच्यावतीने श्री जोतिबा यात्रेकरूनसाठी मोफत अन्नछत्र

March 27, 2018 0

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा चैत्र यात्रे निमित्त सहजसेवा ट्रस्टच्यावतीने श्री क्षेत्र जोतिबा गायमुख येथे मोफत अन्नछत्रचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत हे मोफत अन्नछत्र दिवस-रात्र सुरू राहणार […]

Uncategorized

असा घडला ‘बबन’चा भाऊसाहेब शिंदे

March 25, 2018 0

राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या ‘ख्वाडा’ सिनेमात भाऊसाहेब शिंदेने साकारलेल्या रांगड्या गडीची चर्चा सर्वत्र झाली. ‘ख्वाडा’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे लिखित आणि दिग्दर्शित तसेच द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित ‘बबन’ या सिनेमातून तो येत्या २३ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रासमोर […]

Uncategorized

वाट दाखवी आम्हा, गौरीनंदना…हे गजानना प्राजक्ताची गजाननाला साद

March 25, 2018 0

चित्रपट… एक असं माध्यम ज्याने आयुष्य खूप सोपं होऊन जातं. बऱ्याचदा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हेच माध्यम आपल्या कामी येतं. आयुष्यात पदोपदी त्या विघ्नहर्त्याला साद घालणाऱ्या भाविकांसाठी रणांगण चित्रपटाचं नवं गाणं नुकतंच लाँच झालं आहे. […]

Uncategorized

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनला सर्वतोपरी सहकार्य : समीरजितसिंह घाटगे

March 25, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांची संघटना आहे. कोल्हापूरात डॉक्टरांचे काम चांगले आहे. या असोसिएशनला सर्वतोपरी सहकार्य करू आणि हे फक्त आश्वासन नाही अशी ग्वाही म्हाडाचे पश्चिम विभागीय अध्यक्ष श्रीमंत समीरजितसिंह घाटगे यांनी दिली. […]

Uncategorized

पंचगंगा नदी प्रदुषण रोखण्यासाठी नदी काठावरील गावांनी सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घ्यावा: पालकमंत्री

March 25, 2018 0

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी नदी काठावरील शहरे आणि गावांनी त्यांच्याकडील सांडपाणी नदीमध्ये मिसळणार नाही, यासाठी सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घ्यावा, यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत केली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]

Uncategorized

अखेर सोनम कपूरच लग्न ठरलं !

March 24, 2018 0

कोल्हापूर : बऱ्याच चर्चेनंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजाचं लग्न ठरलं आहे. एका वृत्तपत्रानुसार, सोनम 11 आणि 12 मे दरम्यान दिमाखदार सोहळ्यात जिनिव्हात लग्न करणार आहे. या विवाहसोहळ्यात पाहुण्यांना आमंत्रण देण्याची […]

Uncategorized

श्री जोतिबा चैत्रयात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार

March 23, 2018 0

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबाची यात्रा दिनांक 30,31 मार्च व 1 एप्रिल रोजी होत असून ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. श्री. वाडीरत्नागिरी […]

Uncategorized

भारत मिशनतंर्गत हागणदारीमुक्तीचे भरीव काम जिल्ह्यात घनकचरा निर्मुलन व सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम राबविणार: जिल्हाधिकारी

March 23, 2018 0

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात गेत्या तीन वर्षात स्वच्छतेची भरीव कामगिरी झाली असून या अभियानातून कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. यापुढे शहरी भागात घनकचरा निर्मुलन आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा प्राधान्यक्रमाचा कार्यक्रम राबविण्यात […]

Uncategorized

१९८९ सालापूर्वी निवृत्त झालेल्या जवानांना पेन्शन मिळावी: खा.धनंजय महाडिक यांनी घेतली संरक्षण राज्यमंत्र्यांची भेट

March 23, 2018 0

प्रादेशिक सेनेमध्ये सेवा बजावलेल्या आणि १९८९ सालापूर्वी निवृत्त झालेल्या जवानांना अजूनही पेन्शन मिळत नाही. भारताच्या सुरक्षेसाठी आणि अखंडतेसाठी आजवर झालेल्या अनेक छोट्यामोठ्या युद्धांमध्ये प्रादेशिक सेनेच्या जवानांनी मोलाची आणि शौर्यदायी कामगिरी केली आहे. तरीही कायद्यातील तरतुदीचा […]

1 50 51 52 53 54 62
error: Content is protected !!