पुण्यात होणार बोन्सायची पहिली जागतिक परिषद
कोल्हापूर : भारतात बोन्साय कला वाढावी याबरोबरच या कलेचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून व्हावा या उद्देशाने पुण्यातील प्रसिद्ध बोन्साय कलाकार प्राजक्ता गिरीधर काळे यांच्या पुढाकाराने ‘बोन्साय नमस्ते’ या बोन्साय विषयक पहिल्या भव्य आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन […]