Uncategorized

नकळत सारे घडले’ मध्ये बदलणार नेहाचा लुक

April 9, 2018 0

स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतली नेहा, अर्थातनुपूर परूळेकर आता नव्या लुकमध्ये दिसणार आहे. डॉक्टरअसलेली नेहा पुन्हा प्रॅक्टिस करताना दिसणार असून,साडीऐवजी पंजाबी ड्रेस वापरायचं तिनं ठरवलं आहे. छोट्या परीला वेळ देण्यासाठी नेहानं आपली मेडिकलचीप्रॅक्टिस सोडली होती. आता पुन्हा प्रॅक्टिस करावी, स्वत:चंक्लिनिक सुरू करावं, असं प्रताप नेहाला सुचवतो. प्रॅक्टिस सुरूकरताना साडीऐवजी छान पंजाबी ड्रेस घालत जा, असं छोटीपरी नेहाला सांगते. प्रताप आणि परीच्या आयडियालाघरच्यांकडूनही पाठिंबा मिळतो. त्यामुळे नेहा  उत्साहानं, नव्यालुकमध्ये पुन्हा प्रॅक्टिस सुरू करण्याचा निर्णय घेते. लग्नानंतरप्रॅक्टिसपासून दूर गेलेली, परीच्या संगोपनात रमलेली डॉ. नेहापुन्हा क्लिनिकमध्ये येणार आहे. नेहाचा हा निर्णय तिच्यासाठीनवी सुरूवात ठरेल का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.  नेहाची भूमिका साकारणारी नुपूर परूळेकर नव्या लुकविषयीम्हणाली, “नवा लुक मिळणं ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाचीगोष्ट आहे. मला हा लुक आवडला. कॅरी करायला सोपा असा हालुक आहे. या लुकमुळे परीची इच्छाही पूर्ण झाली. बदललेल्यालुकबरोबरच नेहा ही व्यक्तिरेखाही वेगळ्या पद्धतीनं साकारतायेणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, नेहाचा प्रवासकसा असेल या विषयी माझ्याही मनात कुतूहल आहे.” आता पुन्हा प्रॅक्टिसकडे वळलेल्या डॉ. नेहाच्या आयुष्यात पुढेकाय घडणार हे जाणून घेण्यासाठी न चुकता पहा ‘नकळत सारेघडले’ सोमवार ते शनिवार सायं. ७.३० वाजता फक्त स्टारप्रवाहवर!  

Uncategorized

देशात शांतता व सलोख्यासाठी काँग्रेस कमिटीच्यावतीने एक दिवसीय उपोषण

April 9, 2018 0

कोल्हापूर: देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणून-बुजून धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केंद्रशासन व भाजप प्रणीत इतर राज्य शासनांच्या चुकीच्या व त्वेषपूर्ण भूमिकेमुळे होत आहे. याच्या निषेधार्थ आज संपूर्ण देश राज्य व जिल्हा पातळीवर काँग्रेसच्या […]

Uncategorized

आ.सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन

April 8, 2018 0

कोल्हापूर:आमदार सतेज पाटील यांच्या ४७ व्या वाढदिवसाच्या निमित्त येथील पॅव्हेलिन मैदान बॅडमिंटन हॉल येथे रविवारी कै. प्रकाश मोरे बॅडमिंटन ग्रुपतर्फे या स्पर्धांचे आयोजन केले होते. आमदार सतेज पाटील व महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते स्पर्धेस […]

Uncategorized

जिल्ह्यात कर्जमाफीची 361 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा: पालकमंत्री

April 8, 2018 0

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, खते, किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच यापुढील काळात जिल्ह्यात शेती उत्पादनावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी करण्यात कृषि विभागाने प्रकल्प हाती […]

Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव आधुनिक अनेस्थेशिया वर्कस्टेशन सुविधा सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध

April 8, 2018 0

 कोल्हापूर: कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी शरीराचा नेमक्या भागात भूल किंवा बधिरता देणे हे यशस्वीतेसाठी तितकेच कौशल्यपूर्ण काम असते. यासाठी ही वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक पद्धतीचे अनेस्थेशिया वर्कस्टेशन सुविधा कोल्हापूर नजीकच्या कणेरी मठ यावरील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. […]

Uncategorized

अखेर सलमान खानला जमीन मंजूर

April 7, 2018 0

जोधपूर : जोधपूर मंजूर झाला आहे.काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामीनावर संकट आहे. कारण जामीनावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली झाली आहे. मात्र जोशी यांच्याच समोर सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी […]

Uncategorized

हज यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न

April 7, 2018 0

कोल्हापूर : यंदा हज यात्रेसाठी जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील 500 हज यात्रेकरूंसाठी आज येथील मुस्लिम बोर्डिंग मध्ये प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपन्न झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात हाजी नजीर […]

Uncategorized

चित्रपटाचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरात यंदाचा राजा परांजपे महोत्सव

April 7, 2018 0

 कोल्हापूर: राजा परांजपे प्रतिष्ठानच्यावतीने येत्या 14 ते 20 एप्रिल या कालावधीत कोल्हापुरात नववा राजा परांजपे महोत्सव संपन्न होणार आहे. गेली आठ वर्षे या महोत्सवाचे आयोजन प्रतिष्ठानच्यावतीने पुणे येथे यशस्वीपणे केले जात होते. पण यावर्षी हा […]

Uncategorized

भाजपा ३८ वा वर्धापनदिन जिल्हा कार्यालयात उत्साहात संपन्न

April 6, 2018 0

कोल्हापूर:भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने आज सकाळी १० वाजता भाजपा जिल्हा कार्यालय बिंदू चौक येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव, जेष्ठ कार्यकर्ते प्र.द.गणपुले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा ३८ वा वर्धापन दिन मोठ्या […]

Uncategorized

ऑनलाईन मीडिया व न्यूज पोर्टलसाठी सरकार ठरवणार दिशानिर्देशक नियमावली

April 6, 2018 0

मुंबई : ऑनलाईन मीडिया, न्यूज पोर्टल्स आणि तत्सम माहिती प्रसारित करणाऱ्या वेबसाईटवर नजर ठेवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दहा सदस्यीय समिती गठित केली आहे.ही समिती सरकारला ऑनलाईन मीडिया आणि न्यूज पोर्टलसाठी दिशानिर्देशक नियमावली तयार करण्यासाठी […]

1 4 5 6 7
error: Content is protected !!