प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, अध्यात्मिक अनुभूतीचं केंद्र !
(पत्रकार रवी कुलकर्णी) सध्याच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या युगात माणूस आपली मनःशांती हरवून बसला आहे. आर्थिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणावर आहे. सर्व सुखं पैशाने विकत घेतली जात आहेत. मात्र, मनःशांती कुठंच विकत मिळेना, अशी स्थिती निर्माण झाली. […]