Uncategorized

पूरग्रस्तांना साई संस्थानची १० कोटींची मदत

August 10, 2019 0

शिर्डी : राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला पावसाने चांगलेच संकटात उभा केले आहे. पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. हजारो […]

Uncategorized

पूरग्रस्त पिडितांसाठी सिद्धगिरीचे हॉस्पिटलचे आरोग्य सेवा पथक 

August 9, 2019 0

 कोल्हापूर : जिल्ह्यातील जलप्रलय परिस्थिती आणि कोल्हापूरच्या खेड्या गावातही जी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.त्या पूर परिस्थितीशी दोन हात करणेसाठी प.पू. श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली एक वैद्यकीय पथक आरोग्य सेवा/वैद्यकीय सेवा पुरविणेसाठी एक वैद्यकीय पथक […]

Uncategorized

पूर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकाना ५ लाखांची मदत : मुख्यमंत्री 

August 9, 2019 0

कोल्हापूर: गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पाऊसाने महाभयंकर संकट निर्माण केला आहे. त्याकरीत आज दिनांक ८ रोजी (गुरूवारी) पुरग्रस्तांच्या भेटीसाठी आणि त्यांना लागेल त्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात पोहोचले आहेत. यावेळी […]

Uncategorized

नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक दाखल: बचावकार्य जलद गतीने

August 7, 2019 0

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी नौसेनेच्या दोन विमानातून एका बोटीसह 22 जणांचे पथक तसेच गोवा कोस्टगार्डच्या एक हेलीकॉप्टर बोटीसह दाखल झाले आहे. आज सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्करांनी बोटीद्वारे पूर ग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात […]

Uncategorized

महाडिक कुटुंबीय पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

August 6, 2019 0

कोल्हापूर: माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि संपूर्ण महाडिक कुटुंबीय पुन्हा एकदा कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय करण्यासाठी अक्षरशः हजारो जेवणाची पाकीटे तयार केले जात आहेत. यानिमित्तानं पुन्हा एकदा […]

Uncategorized

कोल्हापुर जिल्ह्यात महापूर, पाऊसाचे थैमान सुरूच

August 6, 2019 0

कोल्हापूर(सचिन कांबळे) : कोल्हापूर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पाऊसाने शहरात पुराची परस्थिती खूपच बिकट होत आहे. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रासह  गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. तर राधानगरी करवीर आदी तालुक्यात गेल्या […]

Uncategorized

निलेवाडी, घुणकीला पुराचा वेढा; लोकांचे स्थलांतर सुरु 

August 5, 2019 0

घुणकी :  कोल्हापुर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे हातकणंगले तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.  त्यामुळे २००५ सालची परिस्थिती निर्माण होते कि काय असे  लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे .त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व  गावाना सतर्कतेचा […]

Uncategorized

कोल्हापूर शहरात पूरस्थिती गंभीर; व्हीनस कॉर्नर,शाहूपुरी मध्ये शिरलं पाणी

August 5, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूर शहरामध्ये पूरस्थिती गंभीर बनली असून व्हीनस कॉर्नर शाहूपुरी, कुंभार गल्ली, सिद्धार्थनगर, गंगावेश, शुक्रवार पेठ, न्यू पॅलेस परिसरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो कुटुंबांचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे. नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे लोकांचे प्रचंड […]

Uncategorized

प्रेस क्लबच्या महिला कक्ष व स्टुडिओचे उदघाटन

August 5, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या महिला पत्रकार कक्षाचे उदघाटन महापौर सौ माधवी गवंडी व सौ प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर च्या अध्यक्षा सौ. प्रतिमा पाटील यांच्या हस्ते झाले तर प्रेस क्लब […]

Uncategorized

युवा सेना कोल्हापूर शहर आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने “मैत्री युवा महोत्सव

August 4, 2019 0

कोल्हापूर : ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार संपूर्ण जगभरात “मैत्री दिन” म्हणून साजरा करणेत येतो, भारतातही युवा वर्गाकडून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून, अखंड मित्रत्वाचे ऋणानुबंध अधिक घट्ट करते. या मैत्री दिनाचे औचित्य साधून दरवर्षी […]

1 20 21 22 23 24 52
error: Content is protected !!