Uncategorized

ओयो घडवत आहे कोल्हापूरमधील उदयोन्मुख उद्योजक

July 31, 2019 0

कोल्हापूर : हॉटेल यशस्वीपणे चालवण्याच्या पॅशनमुळे संदेश दुर्गे हे ओयो हॉटेल्स अँड होम्स या भारतातील सर्वात मोठ्या हॉटेल साखळीशी जोडले जाण्यासाठी प्रेरित झाले. लंडनमधील बेडफर्डशायर युनिव्हर्सिटीतून एमबीए झालेले संदेश, हॉस्पिटॅलिटी व्यवसाय करण्यासाठी भारतात परतले. उद्योजकता […]

Uncategorized

बालभारती’च्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांचा ‘एकेरी’ उल्लेख: कारवाईची मागणी

July 30, 2019 0

कोल्हापूर:  हिंदुरक्षक महाराणा प्रताप नसते, तर आज हिंदु समाज अस्तित्वात नसता. अशा या महाराणा प्रताप यांचा ‘बालभारती’च्या इयत्ता ७ वीच्या ‘इतिहास आणि नागरिकशास्त्र’ या पुस्तकात ‘एकेरी’ उल्लेख करण्यात आला होता. महाराणा प्रताप यांची महानता लक्षात घेता […]

Uncategorized

अन्नपूर्णा एक्झिक्युटिव्ह तीन ऑगस्टपासून खवय्यांच्या सेवेत रुजू 

July 29, 2019 0

कोल्हापूर : लवकरच सुरू होणारे हॉटेल अन्नपूर्णा एक्झिक्युटिव्ह शौकिन खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरविणार असल्याची माहिती पुबालन नायडू यांनी आज येथे दिली.१९९१ पासून हनुमान फास्ट फूडच्या माध्यमातून आपली स्वतंत्र अशी ओळख असलेल्या व ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कच्या […]

Uncategorized

२० पोलंड रहिवासी १४ सप्टेंबरला कोल्हापूर भेटीस : छत्रपती संभाजीराजे

July 28, 2019 0

कोल्हापूर : दुसऱ्या महायुध्दाच्या काळात पोलंडच्या काही रहिवासीयांना १९४३ ते ४७ या दरम्यान चौथे शिवजी आणि छत्रपती शहाजी महाराज यांनी आपल्या संस्थानातील वळीवडे येथे राजाश्रय दिला होता.यातील २० लोक आजही हयात आहेत. येत्या १४ सप्टेंबर […]

Uncategorized

पावसापुढे महालक्ष्मीही थांबली, बचाव कार्य सुरूच

July 27, 2019 0

मुंबई : येथे सर्वत्र शुक्रवार संध्याकाळपासून मुसळधार पावसामुळे आणि आज शनिवारी सकाळीसुद्धा अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. यामध्ये अनेक रेल्वे ट्रकवरही पाणी आल्यामुळे अनेक ट्रेन उशिराने धावत आहेत. पावसामुळे मुंबईत येणारी १७ विमान उड्डाणे इतरत्र […]

Uncategorized

वस्त्रोउद्योग क्षेत्राचे पुनर्जीवन, ऊस उत्पादक शेतक-यांना वाढीव एफ.आर.पी मिळावी: खा.धैर्यशील माने

July 27, 2019 0

नवी दिल्ली : इचलकरंजी  येथील वस्त्रोउद्योग  क्षेत्राचे  पुनर्जीवन करणे, कृषी  क्षेत्रात ऊसाचे एफआरपी  दर वाढवून  मिळावेत  व पंचगंगानदी स्वच्छ करण्यासाठी  राष्ट्रीय  मोहिम  राबविण्यात यावी या प्रमुख समस्यांवर चर्चा करण्यासाठी  हातकणंगले  लोकसभा मतदार संघातील खासदार श्री. धैर्यशील […]

Uncategorized

कर्करोग टाळण्यासाठी योग्य आहार हाच उपाय : डॉ. गुळवणी

July 26, 2019 0

कोल्हापूर :  कर्करोग टाळण्यासाठी रोजच्या आहारातूनच योग्य ते पोषक घटक शरीरात जाणे गरजेचे असते. योग्य आहारच कर्करोग टाळण्यास मदत करतो हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे कर्करोग उपचारामध्ये ओमेगा ३ फेटी अॅसिड महत्वाची भूमिका बजावतो. उपचारामध्ये […]

Uncategorized

कथक नृत्य परीक्षेत वारणा नगरच्या प्रज्ञान कला अकादमीचे यश

July 26, 2019 0

कोल्हापूर: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या मध्यमा पूर्णच्या कथक नृत्य परीक्षेमध्ये ग्रामीण भागात कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रज्ञान कला अकादमीच्या कु. नक्षत्रा आवटी, शालवी रोकडे, समृद्धी आवटी व सेजल रोकडे या विद्यार्थिनी […]

Uncategorized

चंदुकाका सराफच्या कोल्हापूरातील सुवर्ण दालनाचे शानदार उद्घाटन

July 25, 2019 0

कोल्हापूर : महालक्ष्मीच्या शुभशीर्वादाने पावन झालेल्या व पंचगंगेच्या पाण्याने सुजलाम-सुफलाम असलेल्या करवीर नगरीमध्ये गेली १९२ वर्ष शुद्धता परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभा राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या (बारामतीचे शुद्ध सोने) हीच […]

Uncategorized

७५ इलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात: खा.संजय मंडलिक यांची मागणी

July 25, 2019 0

कोल्हापूर : महानगरपालीकेच्या केएमटी विभाग हा सध्या बिकट परिस्थीतीत असून या विभागाकडे शंभर टक्के अनुदानातून नविन 75 ईलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात म्हणून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना.अरविंद सावंत यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेवून आजरोजी […]

1 22 23 24 25 26 52
error: Content is protected !!