Uncategorized

भारताबरोबर व्यापारी संबंध वाढविता येतील; थायलंड येथील वाणिज्य परिषदेत चर्चा:अर्थतज्ञ चेतन नरके यांची माहिती

July 4, 2019 0

कोल्हापूर: थायलंड सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने २३ व २४ जून रोजी बँकॉक येथे पाच देशातील मान्यवर अधिकारी तज्ञ यांच्या वाणिज्य विषयक परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमध्ये पाच देशातील उद्योगपती, व्यापारी, राजकारणी, अर्थतज्ञ, कायदे सल्लागार, […]

Uncategorized

मराठा आरक्षण हे मराठा एकजुटीचा विजय: माजी खा.धनंजय महाडिक

June 28, 2019 0

कोल्हापूर: गेली काही वर्ष चर्चेत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा अखेर न्यायालयीन स्तरावर मार्गी लागला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण, मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला […]

Uncategorized

‘शाहू’ पुरस्कारामुळे राष्ट्रहितासाठी दोन पावले पुढे टाकण्याची शक्ती :अण्णा हजारे

June 27, 2019 0

कोल्हापूर : देशातील आणि विदेशातील भरपूर पुरस्कार मिळाले. परंतु जेवढा आनंद ते पुरस्कार घेताना झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद राजर्षी शाहूंच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना आज झाला. या पुरस्कारामुळे राष्ट्रहितासाठी, समाज हितासाठी 82 व्या वर्षातही दोन […]

Uncategorized

कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे २९ जून रोजी ॲब्सी -कॉन वैद्यकीय परिषद

June 26, 2019 0

कोल्हापूर:कोल्हापूर सर्जिकल सोसायटी (केएसएस) व असोसिएशन ऑफ ब्रेस्ट सर्जन्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २९ जून रोजी ‘स्तनाचे सर्व आजार व त्यावरील अत्याधुनिक उपचार’ या संदर्भात केएसएस अॅब्सी- काॅन २०१९ या एकदिवसीय वैद्यकीय परिषदेचे […]

Uncategorized

मेडिकल असोसिएशनच्यावतीने १ जुलै डॉक्टर डे निमित्ताने संगीत सोहळ्याचे आयोजन

June 26, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा आयएमए) च्या वतीने १ जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. जातो यावर्षी केमए आर्ट सर्कलच्या वतीने संगीत सोहळ्याचे आयोजन १ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता […]

Uncategorized

रेन ऑफरोड स्पर्धा ३० जून रोजी ; भर पावसात चिखलातून गाडी चालवण्याचा थरार

June 26, 2019 0

 कोल्हापूर: रेन ऑफरोड चॅलेंज असोसिएशनच्यावतीने ‘फोर बाय फोर ऑफरोड इव्हेंट’ या साहसी खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यातील दगडातून, चिखलातून, पाण्यातून गाडी यशस्वीरीत्या चालवण्याचे धाडसी चालकाचे कौशल्य या स्पर्धेतून स्पष्ट होणार आहे. भर पावसात […]

Uncategorized

घुणकीत युवा क्रांती आघाडीच्यावतीने वह्या वाटप 

June 26, 2019 0

घुणकी(सचिन कांबळे) : येथील युवा क्रांती आघाडीच्यावतीने गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.  यावेळी युवा क्रांतीचे व जय मल्हार सेनेचे अध्यक्ष शहाजी सिद म्हणाले की,  दरवर्षीप्रमाणे यावेळीही हा उपक्रम राबवून जिल्हा […]

Uncategorized

जागतिक बाजारपेठेमध्ये दर्जा टिकवून निर्यात वाढवा:ए.ओ.कुरविला यांचे मत

June 26, 2019 0

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेमध्ये दर्जा टिकवून निर्यात वाढवा, असे मत वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे ए. ओ. कुरविला यांनी  व्यक्त केले.कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स व राज्य सरकारच्या सहकार्याने एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर,मुंबईतर्फे  येथील लहान उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर प्रशिक्षित […]

Uncategorized

भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर ; नवीकोरी, सर्वात प्रशस्त,अत्याधुनिक गेम चेंजर

June 26, 2019 0

कोल्हापूर: रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून त्यांनी नवीन ग्लोबल प्रॉडक्ट, रेनो ट्रायबर आज भारतात घोषणा केली आहे. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे. तसेच हे जगातील पहिले […]

Uncategorized

वुशू संघटनेतर्फे पंचगंगा नदी बद्दल आपली कृतज्ञता

June 24, 2019 0

कोल्हापूर : पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपगंगांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. […]

1 25 26 27 28 29 52
error: Content is protected !!