Uncategorized

वुशू संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

June 24, 2019 0

कोल्हापूर : योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे फायदे आहेत.सर्व स्तरांवर तंदुरुस्ती,वजनात घट,ताण तणावा पासून मुक्ती,अंर्तयामी शांतता,रोगप्रतिकारक शक्तीत वाढ,सजगतेत वाढ होते.,नाते संबंधात सुधारणा, उर्जा शक्ती वाढते,शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते,अंतर्ज्ञानात वाढ सर्वांगीण विकास साधनारे […]

Uncategorized

हिल रायडर्सच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड साहसी मोहीमेचे आयोजन

June 24, 2019 0

कोल्हापूर: हिल रायडर्स अँडव्हेंचर फाउंडेशनच्यावतीने यावर्षीही पन्हाळगड ते पावनखिंड ही महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाशी निगडित साहसी राज्यस्तरीय पदभ्रमंती मोहीम आयोजित केली आहे. यंदाची ही 56 वी मोहिम असून या मोहिमेचे सहसंयोजक संवेदना सोशल फाउंडेशन आहेत. पालकमंत्री […]

Uncategorized

 मंडप व्यावसायिकांसाठी तीन दिवसीय ‘मंडपम’ प्रदर्शनाचे आयोजन

June 22, 2019 0

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच २८ ते ३० जून दरम्यान तीन दिवसीय ‘मंडपम ‘ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन यांच्या वतीने हे प्रदर्शन प्रथमच कोल्हापुरात आयोजित केले असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष […]

Uncategorized

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरतर्फे मोफत योगाशिबिरे

June 19, 2019 0

कोल्हापूर :योगातून आरोग्य संपन्नतेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या योग दिनाचे औचित्य साधून प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर च्या वतीने कोल्हापूर शहरात पन्नासहून अधिक ठिकाणी २१ […]

Uncategorized

भाजपा कोल्हापूर महानगर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राहुल भालचंद्र चिकोडे

June 19, 2019 0

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्या रिक्त जिल्हाध्यक्ष पदी उर्वरित काळासाठी, नवीन जिल्हाध्यक्ष निवड पूर्ण होईपर्यंत प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून श्री राहुल भालचंद्र चिकोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.नाम.रावसाहेब दानवे-पाटील यांच्या सुचनेप्रमाने भाजपा […]

Uncategorized

शिवसेनेच्यावतीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कृती कार्यक्रम

June 19, 2019 0

१९ जून या शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी समिती नेमण्यात आली […]

Uncategorized

निसर्ग आणि मानव यांच्यात संतुलन हरवल्यामुळे अनेक समस्या:डॉ.सुभाष देसाई 

June 17, 2019 0

कोल्हापूर: युनायटेड नेशन्स च्या वाळवंटी करणारा विरोध यासाठी भारतात दिल्ली व कोल्हापूर या दोन ठिकाणी वसुंधरा संवर्धन दिन म्हणून 17 जून हा दिन साजरा करण्यात आला .संभाजीनगर एसटी आगारांमध्ये वृक्षारोपण आणि सेंद्रिय शेती याविषयी कार्यशाळा […]

Uncategorized

शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकाने नवीन विद्यार्थ्यांना चक्क बैलगाडीतून आणलं

June 17, 2019 0

कोल्हापूर : जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या दिगवडे इथल्या शाळेतील बाजीराव पाटील या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनोखी पद्धत वापरली. शाळेचा पहिला दिवस म्हटलं की हटके स्टाइलने नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत केल जाते. शहरात असणारी ही प्रथा आता कोल्हापूरच्या […]

Uncategorized

स्टँड परिसरातील मृतावस्थेत पडलेल्या गाईच्या वासरावर केले विधिपूर्वक अंत्यसंस्कार

June 17, 2019 0

कोल्हापूर: काल सायंकाळी सीबीएस परिसरातील वटेश्वर मंदिर जवळ एक गाईचं वासरू बराच वेळ मृत्युमुखी पडलेले असून लोकांची येता-जाता गर्दी होत होती.महेश उरसाल यांनी तात्काळ समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे नेते , गोरक्षक श्री संभाजी उर्फ बंडा दादा […]

Uncategorized

वटपोर्णिमेनिमित्त घरेलू कामगार स्त्रियांना साडी वितरण

June 17, 2019 0

कोल्हापूर: वटपोर्णिमा हा ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेला दिवस. सत्यवान सावित्री आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे, संकटे टळावीत व वैवाहिक जीवन सुखाचे व समृद्धीचे जावे. सोबत मनुष्य जीवनामध्ये वृक्षांचे असलेले महत्व कळावे, पर्यावरणाची जपणूक व्हावी व […]

1 26 27 28 29 30 52
error: Content is protected !!