Uncategorized

कोल्हापूरात लवकरच साकारणार नॅशनल स्टुडंट रॉकेट लॉंचिंग सेंटर।

June 7, 2019 0

कोल्हापूर : अवकाश तंज्ञत्रान ही देशाची वाढती गरज असून यासाठी विद्यार्थी दशेपासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागलीच पाहिजे, असे सांगून कोल्हापूरात लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लॉंचिंग सेंटर उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक जागा […]

Uncategorized

शिवसेना कोल्हापूर शहरच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा

June 7, 2019 0

कोल्हापूर: शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ. मंगलताई साळोखे, […]

Uncategorized

यलम्मा मंदीर शेजारील नाल्याचे आयुक्तांकडून पाहणी

June 7, 2019 0

कोल्हापूर : ओढयावरील यलम्मा मदीर शेजारील नाल्याची आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी त्याठिकाणी नाल्यातील गाळ व कचरा काढणेच्या सुचना केल्या. तसेच नाल्यामध्ये कचरा टाकू नये यासाठी त्याठिकाणी सुचना फलक लावणेच्या सुचनाही केल्या. […]

Uncategorized

गडकोटांसाठी स्वतंत्र खाते निर्माण व्हावे: संभाजीराजे छत्रपती

June 6, 2019 0

रायगड  : गडकोटांसाठी स्वतंत्र खाते निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत गडकोटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याकरिता जपानशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे सांगितले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात […]

Uncategorized

एक मंत्रिपद मिळाल्याने आम्ही नाराज नाही: उध्दव ठाकरे

June 6, 2019 0

कोल्हापूर: शिवसेनेचे अठरा खासदार लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आले. परंतु लोकसभेत अवजड उद्योगमंत्री एवढे एकच मंत्रीपद शिवसेनेला देण्यात आले आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु आम्ही कोणत्याही बाबतीत नाराज नसून सर्व […]

Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 व्या वर्धापनदिना निमित्त विविध कार्यक्रम

June 5, 2019 0

कोल्हापूर: १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. तरी यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी या विषयावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात […]

Uncategorized

पर्यावरण संरक्षणासाठी लहान मुलांनी साकारली रोपवाटिका

June 3, 2019 1

कोल्हापूर: उन्हाळी सुट्टी लागली की लहान मुले विविध उन्हाळी शिबिराला जातात किंवा नातेवाईकांकडे, पाहुण्यांकडे जातात. परंतु जवाहर नगर मध्ये मुलांनी आपल्या सुट्टीचा उपयोग रोपवाटिका तयार करण्यासाठी केला आहे. ‘ग्रीन अर्थ’ नावाची लहान मुलांची पहिली रोपवाटिका […]

Uncategorized

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या स्पेस इनोव्हेशन लॅबचे ६ जूनला उद्घाटन;अवकाशात झेपवणार रॉकेट

June 3, 2019 0

कोल्हापूर:अवकाश, संशोधन, रॉकेटस सॅटेलाईट, ड्रोन तयार करण्याबरोबरच महाराष्ट्रात विज्ञानिष्ठीत समाज घडविण्याचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या जरगनगर येथील कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने सुरु करण्यात येणाऱ्या स्पेस इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन ६ जून रोजी सकाळी ९.३० वाजता संभाजीनगर येथील […]

Uncategorized

घुणकीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी 

June 3, 2019 0

घुणकी : (सचिन कांबळे) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रुप यांच्यावतीने पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची २९४ वी जयंती साजरी करण्यात अली.  यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे धनगर समाजातील जेष्ठ नागरिक शामराव सिद (अण्णा  ) यांच्या हस्ते पूजन […]

Uncategorized

अक्षरगप्पां’मध्ये उलगडला राष्ट्रप्रतिकांचा इतिहास

June 3, 2019 0

कोल्हापूर : राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या भारतीय राष्ट्रप्रतिकांचा इतिहास रविवारी संध्याकाळी उलगडण्यात आला. ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागामध्ये पुणे येथील मिलींद सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतिकांच्या निर्मीतीमागील अनेक कहाण्या यावेळी विशद […]

1 29 30 31 32 33 52
error: Content is protected !!