Uncategorized

आंधळ्याचे सोंग घेतलेल्या विरोधकांना महाडिक यांची विकासकामे कशी दिसणार : विलास वास्कर

March 12, 2019 0

तीस-तीस वर्षे रखडलेले प्रश्‍न सोडवले. त्यामुळे कोल्हापूर- कोकण रेल्वेशी जोडले गेले. मराठा आरक्षण, महिलांना रेल्वे मधील सुरक्षा, मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप, शिवाजी पुलाला पर्यायी पुल तयार होण्यासाठी पुरातत्व खात्याच्या कायद्यात बदल, अशी अनेक कामे झाली. […]

Uncategorized

व्यापारी आणि उद्योजक  धनंजय महाडिक यांच्या पाठीशी, व्यापारी – उद्योजकांचा निर्धार

March 12, 2019 0

समाजातील सर्वच घटकांनी आपल्याला पाठबळ दिले आहे. त्यामध्ये जैन समुदायाचा प्रामुख्याने समावेश आहे. हा समाज केवळ कर्तृत्ववान आणि विकासाभिमुख नेत्याच्या पाठिशी राहतो. म्हणूनच या समाजाचा पाठिंबा म्हणजे माझ्या कार्याचा गौरव असल्याचे आपण समजतो, असे प्रतिपादन […]

Uncategorized

‘गाणी आमची नजर तुमची’ अंध मुलांचा कलाविष्कार १७ मार्च रोजी

March 12, 2019 0

कोल्हापूर: ‘राईझींग स्टार्स’ या नावाखाली २०१८ मध्ये स्थापन झालेल्या अंध मुलांच्या समूहाने त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विशेष गाण्यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली. या ग्रुपने आतापर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात १५ कार्यक्रम केले.गायन, वादन अश्या सर्वच […]

Uncategorized

क्लासिक लिजेंड्सचे कोल्हापूरात नवीन शोरुमसह महाराष्ट्रात एकूण १३ तर भारतात ८५ डीलरशिप

March 11, 2019 0

कोल्हापूर : क्लासिक लिजेंड्स प्रा. लि. ला कोल्हापूरमध्ये आपल्या नवीन जावा मोटरसायकल्स डीलरशिपच्या लॉन्च ची घोषणा करतांना आनंद होत आहे.भारतातील पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद,अहमदनगर, नागपूर आणि नांदेडमध्ये आपल्या डीलरशिपची सुरूवात केल्यानंतर  क्लासिक लिजेंड्सने आता कोल्हापूरमध्ये आपली नवीन डीलरशिप उघडली आहे.ब्रँड १०० पेक्षा अधिक  डीलरशिप उघडण्याच्या हेतूने […]

Uncategorized

महीलांच्या प्रश्नांकडे गांभीर्यांने पाहण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक : डॉ.क्रांती जेजुरकर

March 9, 2019 0

कोल्हापूर : महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्यांने सामाजिक भान जागरूक ठेवून पाहिले पाहिजे. यासाठी समाजाने प्रथमत: आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या डॉ.श्रीमती.क्रांती जेजुरकर यांनी केले.शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाव अभियानांतर्गत जागतिक महिला दिनाचे […]

Uncategorized

महिला दिनानिमित्त शिवसेना शहर कार्यालयाचा कामकाज शिवसेना महिला आघाडीच्या हाती  

March 9, 2019 0

कोल्हापूर  : ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कर्तुत्ववान अशा सर्वच स्त्रियांच्या कार्याचा या दिवशी गौरव होत असतो.  आजच्या घडीला महिला पुरुषांच्या एक पाउल पुढे जावून कामगिरी करताना […]

Uncategorized

महिलांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक: संयोगीताराजे छत्रपती

March 9, 2019 0

कोल्हापूर: महिला समाजामध्ये आई, पत्नी, सून, मुलगी आणि मैत्रिणी म्हणून सगळ्यांनाच वेळ देत असतात. हा महिलांचा स्वभाव गुणधर्म आहे मात्र या जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिला म्हणून योग्य असून पहिल्यांदा स्वतःला वेळ देऊन स्वतःची काळजी […]

Uncategorized

महिला दिनानिमित्त स्वराज्य सामाजिक संस्थेमार्फत मुलींसाठी हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

March 8, 2019 0

कोल्हापूर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वराज्य सामाजिक संस्थेमार्फत वि.स.खांडेकर प्रशाला, शाहुपुरी येथे फक्त मुलींसाठी हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा इयत्ता ५ ते ७ आणि इयत्ता ८ व ९ वी अशा दोन […]

Uncategorized

स्पीड न्यूजच्या मुख्य पत्रकार शुभांगी तावरे यांचा प्रेस क्लबच्यावतीने सन्मान

March 8, 2019 0

कोल्हापूर : 8 मार्च या महिला दिनानिमित्त स्पीड न्यूज या मोबाईल आणि ऑनलाइन न्यूजपेपर च्या मुख्य प्रतिनिधी शुभांगी तावरे यांचा पत्रकारांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ग्रामसेवक […]

No Picture
Uncategorized

महिला दिनी शिवसेना शहर कार्यालयाचे कामकाज शिवसेना महिला आघाडी सांभाळणार

March 8, 2019 0

कोल्हापूर : ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कर्तुत्ववान अशा सर्वच स्त्रियांच्या कार्याचा या दिवशी गौरव होत असतो.  आजच्या घडीला महिला पुरुषांच्या एक पाउल पुढे जावून कामगिरी करताना […]

1 40 41 42 43 44 52
error: Content is protected !!