लक्षवेधी कामगिरी केलेल्या खा.महाडिक यांना पुन्हा विजयी करणे आपले कर्तव्य:अरूंधती महाडिक
खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे, कोल्हापूर लोकसभा मतदार संघासह राज्यातील अनेक महत्वपूर्ण कामे मार्गी लागली आहेत. महिला सुरक्षा, विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन, कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडणे, विमानतळ विस्तारीकरण, अशा अनेक बाबींतून खासदार […]