Uncategorized

आ.सतेज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

April 12, 2019 0

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह जेष्ठ नागरिक आणि महिलांनी आमदार सतेज पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छाच्या स्वरूपात नागरिकांनी […]

Uncategorized

13 एप्रील रोजी कोल्हापूरात आदित्य ठाकरे साधणार तरुणांशी संवाद

April 12, 2019 0

कोल्हापूर : महाराष्ट्रातील तरुण युवा वर्गाच्या आपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवार 13 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पेटाळा मैदान न्यु महाद्वार रोड येथे “आदित्य संवाद” या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या […]

Uncategorized

बिंदू चौक गुजरी परिसरात प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ फेरी 

April 12, 2019 0

कोल्हापूर : विकासाच्या गप्पा गोष्टी करणारे विद्यमान खासदार प्रश्न मांडल्याचे सांगत आहेत. पण कोल्हापूर जिल्ह्यात झालेली विकास कामे ही शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातूनच झाली आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने हे त्यांचे कामच होते पण मांडलेल्या प्रश्नातून […]

Uncategorized

सदरबझार कदमवाडी परिसरात प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ फेरी

April 11, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरचा खासदार हा शिवसेनेचा व्हावा हे खुद्द शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते होते. यासह आई अंबाबाईवर त्यांची श्रद्धा होती. ते नेहमी आपल्या दौऱ्यांना, […]

Uncategorized

निवडणूक खर्चाला फाटा देत सैनिकांना निधी देणार: युवराज देसाई

April 11, 2019 0

कोल्हापूर: गोरगरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार युवराज देसाई यांनी निवडणूक लढवण्यासाठी निधी गोळा केला आहे. परंतु हा सर्व निधी निवडणुकीत होणाऱ्या अनावश्यक गोष्टींवर खर्च न करता त्या […]

Uncategorized

जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी कठोर पावले उचलावीत : आ.राजेश क्षीरसागर

April 11, 2019 0

कोल्हापूर  : गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारी जुजबी कारवाई आणि काही बड्या व्यक्तींचे पाठबळ यामुळे चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून पोलिसांचेच सर्व्हिस रिव्होल्वर पळवून नेण्याचे […]

Uncategorized

सहजसेवा ट्रस्टच्या सलग एकोणिसाव्या अन्नछत्रांची तयारी सुरू

April 9, 2019 0

कोल्हापूर : आपल्या घासातील घास दुसऱ्यांना द्यावा अशी आपली संस्कृती आहे. हीच परंपरा जोपासत गेली अठरा वर्षे सलग श्री जोतीबा भक्तांसाठी अन्नछत्राचा रूपाने सहजसेवा ट्रस्ट जोपासत आहे यंदाच्या 19 वर्षी जोतीबा यात्रेकरूंसाठी अन्नछत्रांची तयारी सुरू आहे. भाविक […]

Uncategorized

जेष्ठांच्या योग्य काळजीसाठी नवा डिसेबल्ड सिटीझन केअर कोर्स

April 9, 2019 1

कोल्हापूर : रोजच्या व्यापामुळे इच्छा असूनही जेष्ठ लोकांच्या सेवेसाठी वेळेत कुणी मिळत नाही तसेच घरच्या घरी देखील योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी हे देखील माहिती नसते. यासाठी वाढती लोकसंख्या आणि काळजी गरज ओळखून कोल्हापूरातील त्रुनानुबंध […]

Uncategorized

हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक व विठ्ठलाई देवीचे जागृत देवस्थान

April 9, 2019 0

हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक व विठ्ठलाई देवीचे जागृत देवस्थान कोल्हापूर : मार्केट यार्ड येथील विठ्ठलाई देवीचे जागृत देवस्थान आहे. भाविक येथे मोठ्या श्रद्धेने येत असतात. या ठिकाणी एका वास्तूत विठ्ठलाई देवी बरोबर वैष्णवी देवी, स्वामी समर्थ […]

Uncategorized

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 15 तर हातकणंगले मध्ये 17 उमेदवार निवडणूक रिंगणात

April 8, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 15 तर हातकणंगले मध्ये 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कोल्हापूर मतदार संघातील 4 आणि हातकणंगले मतदान संघातून 3 उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच आज उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!