Uncategorized

छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार महाडिक कार्यरत: अरुण डोंगळे 

April 8, 2019 0

राधानगरी: राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने कोल्हापुरला प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर नेले आहे. शेती, सिंचन, उद्योग-व्यवसाय, कला-क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्राला राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी न्याय दिला. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार धनंजय महाडिक यांनी काम केले […]

Uncategorized

विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करा : आ.राजेश क्षीरसागर

April 8, 2019 0

कोल्हापूर : भारतासारख्या विकसनशील देशामध्ये ६५ वर्षे सत्ता भोगून देशवासियांना देशोधडीला लावणाऱ्या कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्यांमुळे सकारात्मक परिस्थिती असतानाही देशाचा हवा तसा विकास झाला नाही. परंतु यापूर्वीच्या शिवसेना – भाजप युतीच्या काळात […]

Uncategorized

युवा सेना आयोजित “वाजवेल तो गाजवेल” ढोल ताशा वादन कार्यक्रम

April 6, 2019 0

कोल्हापूर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे वादन, ढोल –ताशांच्या आवाजात जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, गणपती बाप्पा मोरयाचा गजर करीत हिंदू नववर्ष गुडीपाडवयाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि […]

Uncategorized

राजारामपुरी परिसरात प्रचार फेरीद्वारे प्रा.संजय मंडलिक यांच्या शहरातील प्रचाराचा शुभारंभ

April 6, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाई, रा.स.पक्ष युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या कोल्हापूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ हिंदू नववर्ष आणि गुडीपाडव्याचे औचित्य साधून “श्री स्वामी समर्थ मंदिर, कोटीतीर्थ, कोल्हापूर” येथून करण्यात आला. कोल्हापूर […]

Uncategorized

सावली केअर सेंटरच्या वतीने वानप्रस्थ नवीन उपक्रम सुरू

April 5, 2019 0

कोल्हापूर : मानवी आयुष्यातील वयानुरूप करायचा कामानुसार आपल्या धर्मवेत्यांनी चार आश्रम सांगितले आहेत त्यातील गृहस्थाश्रमातील सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावल्यानंतर संसारातून निवृत्त होऊन आपल्या अनुभवाचा फायदा समाजासाठी करून देण्यासाठी वानप्रस्थाश्रम सांगितला आहे परंतु भारतीय संस्कृतीवर झालेल्या […]

Uncategorized

डॉ. हेडगेवार व्याख्यानमाला ७ ते ९ एप्रिल दरम्यान

April 5, 2019 0

कोल्हापूर: राष्ट्रीय विचारांच्या प्रसारासाठी लोक उत्कर्ष समितीच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. के.ब. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.’ हिंदू व्यासपीठ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या व्याख्यानमालेचे हे तेविसावे वर्ष आहे. […]

Uncategorized

विंग्स् पब्लीक चॅटिटेबल ची दंत वैद्यकीय सेवा कोल्हापूरातही उपलब्ध

April 5, 2019 0

कोल्हापूर : रत्नागिरी जिल्हयात मौखिक आरोग्य प्रबोधन आणि दतं उपचार क्षेत्रात कार्यरत विंग्स् पब्लीक चॅरिटेबल ट्रस्टने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात कार्यक्षेत्र विस्तार केला आहे.त्याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुहास भगत आणि उपाध्यक्षा डॉ.सई भगत यांनी पत्रकारांशी […]

Uncategorized

रेडियम व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल करणार : आ.राजेश क्षीरसागर  

April 4, 2019 0

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाने आजपासून तयार होणाऱ्या वाहनांना डिजिटल नंबर प्लेट सिस्टीम लागू केली आहे. यामुळे रेडियम नंबर प्लेट करणाऱ्या व्यावसायिकांची उपजीविका बंद होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील चार हजार व्यावसायिक तर महाराष्ट्र राज्यातील […]

Uncategorized

महापालिकेत ७ कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार उघड; कारवाई करण्याची हिंदु विधीज्ञ परिषदेची मागणी

April 3, 2019 0

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी वेळोवेळी अचानक उद्भवणार्‍या खर्चासाठी आगाऊ रकमा घेतल्या आहेत. ज्याला ‘तसलमात’ असे म्हटले जाते. याबाबत घेतलेल्या रकमेचा विनियोग काय झाला, त्याचा तपशील आणि पुरावे उदा. देयके जमा करणे […]

Uncategorized

बहुजन सेना अपंग, निराधार पुनर्वसन संस्थेचा धनंजय महाडिक यांना जाहीर पाठिंबा

April 3, 2019 0

कोल्हापूर: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना बहुजन सेनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. बहुजन सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंब्याचे पत्र खासदार महाडिक यांना दिले आणि निवडणुकीत खासदार महाडिक यांना मताधिक्य मिळावे, यासाठी जिल्ह्यात […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!