Uncategorized

आर.एल.तावडे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्यावतीने २१ जूनला अवयवदान जनजागृती रॅली

June 16, 2019 0

कोल्हापूर: आर.एल.तावडे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ गार्गीज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात डॉ. विभावरी तावडे यांच्या स्मरणार्थ अवयवदान विषयावर जनजागृती रॅली तसेच अवयवदान करणार्‍या कुटुंबीयांचा सत्कार आणि या मोहिमेसाठी कायमस्वरूपी समिती तयार करण्यात येणार […]

No Picture
Uncategorized

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहयोगाने मंगळवारी निर्यातीवर चर्चासत्र

June 15, 2019 0

कोल्हापूर:कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स व राज्य सरकारच्या सहकार्याने एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईतर्फे येथील लहान उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर प्रशिक्षित करण्यासाठी येत्या मंगळवारी (ता. १८) हॉटेल पॅव्हेलियन येथे चर्चासत्राचे आयोजन केले […]

No Picture
Uncategorized

कोल्हापूर सराफ व्यापारी संघ निवडणूकीची चुरस वाढली

June 15, 2019 0

कोल्हापूर : येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघासाठी आज अर्ज छाननीनंतर चुरस वाढली. यामध्ये छाननीनंतर एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याची माहिती निवडणूक अधिकारी कांतिलाल गुलाबचंद यांनी दिली. दरम्यान, येत्या मंगळवारी (ता. १८) माघारीनंतरच चित्र स्पष्ट […]

Uncategorized

ड्रीम हॉलिडेजच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न

June 15, 2019 0

कोल्हापूर : प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येकाला अतिशय वाजवी दरात पर्यटनाचा परिपूर्ण आनंद देणाऱ्या वीणा वर्ल्ड या ट्रॅव्हल कंपनीने गेल्या सहा वर्षात लाखो पर्यटकांना देश-विदेशात जगभ्रमंती घडवून आणली. त्यांची स्वप्ने सत्यात उतरवली. महाराष्‍ट्रासह भारतात अनेक […]

Uncategorized

अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने देवस्थान शेतकरी परिषेदेचे आयोजन

June 14, 2019 0

कोल्हापूर: महाराष्ट्रातील विविध देवस्थानांची दैनंदिन पूजाअर्चा करण्यासाठी देवस्थान इनाम वर्ग 3 नुसार पिढ्यान पिढ्या शेतकरी जमिनी कसत आहेत. यापूर्वी पाटील-कुलकर्णी आदी वतने खालसा करून त्या जमिनींची मालकी त्या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यात आली आहेत. परंतु […]

Uncategorized

स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या कार्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन: मुख्यमंत्री

June 14, 2019 0

कोल्हापूर : राजर्षि शाहू महाराजांनी बहुजन हिताय बहुजन सुखायचा मार्ग दाखविला. शेवटच्या माणसाच्या विकासाचा, सर्व सामान्य माणासाच्या उत्थानाचा मार्ग त्यांनी दाखविला. यातून महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परंपरेचे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे पाईक होते. तळागाळातील सर्व सामान्य […]

Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर उत्स्फुर्त स्वागत

June 14, 2019 0

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर दुपारी 2 वाजता आगमन झाले. यावेळी त्यांचे विमानतळावर उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी पुणे म्हाडचे अध्यक्ष […]

Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

June 13, 2019 0

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 13 जून 2019 रोजी दुपारी 2 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे अगामन व मोटारीने श्री. छ. शाहू सहकारी […]

Uncategorized

स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

June 13, 2019 0

कोल्हापूर : सहकारी साखर कारखानदारी आपल्या अभ्यासू आणि निस्पृह कार्यपद्धतीने मानदंड निर्माण केलेले आणि कागलच्या भूतपूर्व अधिपती घराण्याचे वारस असलेले स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी कागल येथील श्री छत्रपती शाहू साखर […]

Uncategorized

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये बी.व्होक.फौंड्री टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमास बाटूची संलग्नता  

June 12, 2019 0

कोल्हापूर: शासकीय तंत्रनिकेतन येथे दि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ फौंड्रीमेन, कोल्हापूर व मे. घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यासोबत सुरू असणाऱ्या कम्युनिटी कॉलेजमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त बी.व्होक फौंड्री टेक्नॉलॉजी व बी.व्हेाक कास्टिंग डेव्हलपमेंट अॅन्ड क्वालिटी […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!