छत्रपती संभाजी महाराज स्मारक १० लाख तर स्वर्गरथास१५ लाखांचा निधी
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्याचे कोल्हापूर महानगपालीकेने योजिले आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजाचा इतिहास दाखविला जाणार आहे. त्यांनी केलेल्या लढाया, ऐतिहासिक बाज दर्शवण्यासाठी दगडी […]