म.न.पा.नेहरुनगर शाळेत पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहिम
कोल्हापू: म.न.पा.नेहरुनगर शाळेत भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस सप्ताह निमित्त स्वच्छता मोहिम घेण्यात आली.यावेळी कोल्हापूर दक्षिण चे आमदार अमल महाडिक उपस्थित होते. त्यांनी स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांना उद्बोधित केले.विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक […]