विधानसभेचा बिगुल वाजला,२१ ऑक्टोबरला मतदान मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी
कोल्हापूर: विद्यमान विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर ला संपणार आहे.महाराष्ट्रात २८८ जागासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात आचारसंहिता लागु झाली मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी घोषणा केली.महाराष्ट्रात केंद्राचे दोन निरीक्षक असणार आहेत.महाराष्ट्रात ८ कोटी ९४ लाख […]