बेसूर वाद्यांना सुरात आणणारे ‘फिरोज सतार मेकर’
कोल्हापूर/प्रतिनिधी:भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतात शास्त्रीय वाद्यवृंद याला फार महत्त्व असते. कोणतेही वाद्य सुरात वाजले की त्याला अर्थ असतो. पण तेच वाद्य बेसूर वाजू लागले की त्यातील नाद आणि सूर हरपते.त्याला पुन्हा तालासुरात आणण्याचे काम करतात […]