महाराष्ट्रातील बदललेल्या सत्ताकारणावर जितेंद्र दीक्षित यांचे पुस्तक ‘35 डेज’
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर सत्ताकारण व राजकारण कसे बदलले, यावर आधारीत ‘35 डेज : हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज्ड फोरएव्हर’ हे नवे पुस्तक ‘एबीपी न्यूज’चे पश्चिम भारताचे संपादक जितेंद्र दीक्षित यांनी लिहिले आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 35 दिवसांमध्ये […]