कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी: आम.चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली “माझे आंगण माझे रणांगण” या घोषणेचा आधार घेऊन घरा-घरामध्ये […]