Information

ब्लॅक बेल्ट परीक्षेत जालनावाला स्पोर्ट्स सेंटरच्या सात खेळाडूंचे यश

April 21, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: दक्षिण कोरिया येथील वर्ल्ड तायकांदो हेडक्वार्टर्स यांच्या मान्यतेने जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या तायकांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत कोल्हापूरचा जालनावाला स्पोर्ट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरच्या सात खेळाडूंनी यश संपादन केले आहे. या खेळाडूंमध्ये […]

News

राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांकडून कै. आनंदराव चुयेकर यांना अभिवादन

April 21, 2021 0

कोल्हापूर: गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या आवारातील कै. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या सर्व उमेदवारांनी अभिवादन केले. सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी कै. चुयेकर यांच्या विचारांना पुढे […]

News

गोकुळ निवडणुकीसाठी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीचे पॅनेल जाहीर

April 20, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ(गोकुळ) निवडणुकीसाठी २ मे रोजी मतदान होत असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (मंगळवार) अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीच्या पॅनेलची घोषणा ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक, आ.पी.एन. […]

News

कोरोना लसीचे दररोज पन्नास हजार डोस द्या :आम.चंद्रकांत जाधव

April 19, 2021 0

कोल्हापूर शहर व जिल्हयासाठी कोरोना लसीचे दररोज पन्नास हजार डोस द्यावेत अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कोरोनाचा संसर्ग जिल्हयात मोठ्या झपाट्याने […]

News

कोरोना नियंत्रणासाठी ‘केएमए- आयएमए कोविड टास्क फोर्स’

April 19, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज व सतर्क राहणे आवश्यक आहे. अचानक रुग्ण संख्या वाढली तर बेड्स,ऑक्सिजन, औषधांची कमतरता भासू नये यासाठी कोल्हापुरातील वैद्यकीय संस्थांची शिखर संस्था असणाऱ्या इंडियन […]

News

कोल्हापूर जिल्ह्यात १४ दिवस कडक ‘जनता कर्फ्यू’: ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

April 18, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून त्या पार्श्‍वभूमीवर कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून सर्व पातळीवर प्रयत्न केले जातील. तरीही वाढणारी साखळी तोडण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जिल्ह्यात १४ दिवसांचा कडक […]

News

गोकुळच्या प्रचारात सत्तारूढची आघाडी

April 18, 2021 0

कोल्‍हापूरः  जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचले सत्तारूढचे संभाव्य उमेदवार ठरावधारकांचा पण चांगला प्रतिसाद.पॅनेल निश्चितीसाठी काहीच दिवस उरले असताना सत्तारूढ  गटाच्‍या उमेदवारांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठराव धारकांशी सरळ संपर्क साधत आपली भूमिका, गोकुळचे कार्य व […]

News

आ.चंद्रकांत जाधव यांच्याकडून पोलीसांना तीन हजार एन९५ मास्क वाटप

April 18, 2021 0

कोल्हापूर: जनता सुरक्षित राहावी, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून झटणारे पोलिसांचे हात कोरोना काळात लोकांच्या सुरक्षिततेसाठी पुढे आलेते. पोलीसांनी बेशिस्तांना शिस्त लावण्याचे काम केल्याने अनेकजण कोरोनापासून सुरक्षित राहिलेत, अशा पोलिस प्रशासनाच्या सुरक्षिततेसाठी आमदार चंद्रकांत […]

News

गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण नरके यांना निरोप देताना सभागृह गहिवरले

April 17, 2021 0

कोल्‍हापूर : गोकुळच्या प्रोटोकॉलप्रमाणे निवडणुकीमुळे संघाची आज शेवटची बोर्ड मिटिंग, कार्यकाल यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व संचालकांचा सत्कार, परुंतु यामध्ये ज्यांनी चुयेकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ४६ वर्षे काम केले. त्यांची आज खऱ्या अर्थाने शेवटची मिटिंग […]

News

आम.चंद्रकांत जाधव यांच्या आमदार निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ

April 16, 2021 0

कोल्हापूर: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर शहराचे आमदार चंद्रकांत जाधव(आण्णा) यांच्या आमदार निधीतून जाऊळाचा बालगणेश मंदिर ते श्री. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम पर्यंतच्या रस्त्याचे तसेच भाविक विठोबा तालीम समोरील,भुसारगल्ली लगत, शिंदे गल्लीच्या रस्त्याचे व इतर विकासकामांचा शुभारंभ […]

1 2 3 4 5 6 8
error: Content is protected !!