आर आर पाटील शिक्षकांचे चौथी पुण्यस्मरण
राधानगरी (अतुल पाटील) : शैक्षणिक व सामाजिक क्रीडा क्षेत्रातील अग्रणी असणारे व आर आर पाटील कला-क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटील यांचे चौथी पुण्यस्मरण अतिशय साध्या पद्धतीने पार पाडण्यात आले. सध्याची कोरोनियाची परिस्थिती […]