खासदार धैर्यशील माने यांचे लोकसभा अध्यक्षांनी केलं कौतुक
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांचा पराभव करून पहिल्यादांच लोकसभेत गेलेले तरुण खासदार धैर्यशील माने यांनी काल सभागृहात दुसऱ्यांदा भाषण केले. त्यांच्या पहिल्या भाषणाप्रमाणे हे देखील प्रभावी ठरले. केंद्रसरकारने माहिती […]