शिवसेनेच्यावतीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कृती कार्यक्रम
१९ जून या शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी समिती नेमण्यात आली […]