मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानमाला व भव्य मिरवणुकीचे आयोजन
कोल्हापूर: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सहा जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला शनिवारपासून आयोजित केले असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना […]