Uncategorized

ओशो धारा मैत्री संघाच्यावतीने सहा दिवशीय निवासी शिबिराचे पन्हाळगडावर आयोजन

May 24, 2019 0

कोल्हापूर : वाढत्या मानसिक ताणतणावाच्या पलिकडे जाऊन निरतंर निखळ आनंदाची अनुभूती देत जीवनाचा ध्यानसमाधीकडे प्रवास सुरु करणाऱ्या ” ओशो मय जीवन धारा आणि ध्यान समाधीचा अनुभव देणारे शिबिर येत्या ३१ मे ते ५ जून अखेर आयोजित […]

Uncategorized

कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनताच विजयाची शिल्पकार : आ. राजेश क्षीरसागर

May 24, 2019 0

कोल्हापूर: खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयात शिवसेना, भाजप महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत कॉंग्रेस – राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट हे या विजयाचे फळ आहे. कोल्हापूरची स्वाभिमानी जनताच या विजयाची शिल्पकार असून, आई अंबाबाईच्या करवीरनगरीतील शिवसेनेचा […]

Uncategorized

टायगर ग्रुपच्या वतीने धान्य वाटप

May 24, 2019 0

कोल्हापूर : पै.तानाजी जाधव यांचा टायगर ग्रुप कोल्हापूरमध्ये सुरू करण्यात आला आहे.हा ग्रुप मूळचा करमाळा येथील असून या ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.याचाच एक भाग म्हणून येथील अनाथ मुलांची बालसंकुल सेवा संस्थेला या […]

Uncategorized

जनतेचा कौल मान्य, जनसेवेत कायम कार्यरत राहणार : धनंजय महाडिक 

May 24, 2019 0

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने दिलेला कौल, मी स्वीकारत असून, निवडणूकीचा निकाल अनपेक्षित असला तरी मला मान्य आहे. गेल्या ५ वर्षात खासदार म्हणून मी कोल्हापूरच्या विकासासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न केले. अनेक विकासकामे पूर्णत्वास आली तर […]

Uncategorized

सेनेचे संजय मंडलिक कोल्हापूरचे नूतन खासदार

May 23, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना धक्का बसणार असे स्पष्ट संकेत होते. आणि पहिल्या फेरीपासून शिवसेनेच्या प्रा. मंडलिक यांनी मोठे आघाडी घेतली तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी विद्यमान खासदार राजू […]

Uncategorized

माझा विजय हा जनतेचा विजय -नूतन खा.संजय मंडलिक यांची विजयानंतरची प्रतिक्रिया

May 23, 2019 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कै. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील कै. सदाशिवराव मंडलिक यांना मी माझा विजय समर्पित करत आहे. जनतेनेही निवडणूक हातात घेतली होती. मला इतक्या मताधिक्क्याने निवडून देण्यात समस्त कोल्हापूर जनतेचा हात आहे अशी […]

Uncategorized

कोल्हापूरात शिवसेनेचे मंडलिक तर हातकणंगलेतून माने विजयी ?

May 23, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना धक्का बसणार असे स्पष्ट संकेत होते. आणि पहिल्या फेरीपासून शिवसेनेच्या प्रा. मंडलिक यांनी मोठे आघाडी घेतली तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी विद्यमान खासदार राजू […]

Uncategorized

हिंदु संघटनांच्या एकजूटी साठी २७ मे पासून गोव्यात अष्टम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन

May 21, 2019 0

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. त्यामुळे केंद्रामध्ये येणारे सरकार हिंदुहिताचा विचार करेल कि ढोंगी सेक्युलरवादाचे समर्थन करेल, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. मूलत: इंदिरा गांधी यांनी […]

Uncategorized

जनसंपर्क व्यावसायिकांच्या पहिल्या परिषदेला मोठा प्रतिसाद

May 20, 2019 0

कोल्हापूर : जनसंपर्काचे क्षेत्र झपाट्याने बदलत असून त्याची गरज कधी नव्हे इतकी वाढली आहे. बदलत्या काळानुरुप या क्षेत्राने तंत्रज्ञानात्मक बदल स्वीकारले आहेतच. पण नजीकच्या काळातही अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील व्यावसायिकांनी […]

Uncategorized

घुणकीत तथागत बौद्ध जयंती साजरी 

May 20, 2019 0

घुणकी (सचिन कांबळे): येथे तथागत गौतम बुद्ध यांची २५६३ वी जयंती सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्यावतीने साजरी करण्यात आली. यावेळी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपसरपंच प्रल्हाद पाटील व माजी उपसरपंच जालिंदर नांगरे, […]

1 200 201 202 203 204 417
error: Content is protected !!