सकल मराठा समाजाचा गोलमेज परिषदेत यलगार;राज्यस्तरीय समितील मंजुरी
कोल्हापूर:मराठा समाज आरक्षण, तसेच अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज कोल्हापुरात गोलमेज परिषद झाली. या परिषदेत महाराष्ट्रातून सदस्य सहभागी झाले होते.न्याय्य हक्कांसाठी मराठा समाजाने महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने शांततेत ५८ महामोर्चे काढले. यानंतर […]